• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Udhayanidhi Stalin : आधी वाटलं स्टालिन पाण्याच्या कनेक्शन बद्दल बोलतायत पण नंतर..त्रिशा बद्दलच्या अश्लील कमेंटवरुन अभिनेत्रींचा संताप

August 5, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा वाद सुरु झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. त्यावरुन या सर्व वादाची सुरुवात झाली आहे. दक्षिणेतील अभिनेत्रींनी सुद्धा यावर भूमिका घेतली आहे. त्यांनी स्टालिन यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्रिशाला पाठिंबा दिला आहे. गायिका चिन्मयी श्रीपदा आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी स्टालिनचा चांगलाच समाचार घेतला. “राजकीय […]

Filed Under: entertainment

आरे..आरे.., ना सूर, ना ताल, ना कोणता सुप्रसिद्ध गायक, तरीही हे गाणं 15 वर्षांपासून प्रत्येक पार्टीत वाजतं

August 5, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील अनेक गाणी लग्नसमारंभांची शान ठरली आहेत. मात्र, एक असे गाणे आहे ज्याला ना सूर, ना ताल आणि ना कोणत्या प्रसिद्ध गायकाचा आवाज आहे. तरीही ते गाणं गेल्या 15 वर्षांपासून सोशल मीडियासह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. हे गाणे लग्न, पार्टी आणि बँडबाजामध्ये आवर्जून वाजवले जाते. ते म्हणजे 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देव डी' चित्रपटातील […]

Filed Under: entertainment

Bigg Boss 20 : येतोय रिऍलिटी शोजचा बाप, सलमानकडून मोठी हिंट, काय असेल सरप्राईज?

August 5, 2026 by admin Leave a Comment

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ शोची प्रतिक्षा आता संपली आहे… अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो लवकरच टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर धडकणार आहे. निर्मात्यांनी शोचा अधिकृत प्रोमो देखील जारी केला आहे. ज्यामध्ये सलमान खानची एन्ट्री खास ठरत असून, प्रोमोमध्ये शोच्या प्रीमियरची तारीख देखील जाहिर करण्यात आली आहे. सध्या ‘बिग बॉस 20’ मध्ये सलमान […]

Filed Under: entertainment

Malaika Arora Video : घरात नवी कार आणली, पण मलायकाचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी घेतली शाळा

August 5, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora ) नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या गाण्यांमुळे तर कधी तिच्या फोटोज, व्हिडीओजमुळे… नुकतीच मलायकाने एक चमचमती, आलिशना, नवीकोरी कार विकत घेतली. सोशल मीडियावर तिच्या कारचा व्हिजडीोही समोर आला असून अनेकांनी तिचं अभिनंदन केलं. नवी कार रस्त्यावर चालवून पाहण्यापूर्वी मलायकाने मनोभावे कारची पूजा केली, मात्र तिच्या या व्हिडीओनंतर संमिश्र प्रतिक्रिया येत […]

Filed Under: entertainment

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर नवऱ्यापासून राहतेय वेगळं; खरं कारण आलं समोर

August 5, 2026 by admin Leave a Comment

सेलिब्रिटी जोडप्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा काही नवीन नाहीत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांनी विभक्त झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एका सेलिब्रिटी जोडपं गेल्या दीड वर्षापासून वेगळं राहत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा गेल्या काही काळापासून […]

Filed Under: entertainment

सगळ्याची सुरुवात फक्त एका फोटोमुळे, प्रकरण इतकं वाढलं की..; सोहैलच्या घटस्फोटाबाबत सलमानचा मोठा खुलासा

August 5, 2026 by admin Leave a Comment

प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘अलायन्स’ हा शो सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या शोचा ग्रँड फिनाले जवळ आला असताना बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानने त्यात एण्ट्री घेतली. भाऊ सोहैल खानला पाठिंबा देण्यासाठी तो या शोमध्ये पोहोचला होता. यावेळी खान भावंडांमध्ये अत्यंत भावनिक संवाद झाला. या शोमध्ये सोहैलची पूर्व पत्नी सीमा सजदेहसुद्धा सहभागी झाली होती. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 56
  • Page 57
  • Page 58
  • Page 59
  • Page 60
  • Interim pages omitted …
  • Page 286
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • घरातील किचनमध्ये झुरळ दिसले तर किचनच बंद करतो का? थेट तुकाराम मुंडे यांनाच विचारला सवाल..
  • गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी कॅबिन क्रू मेंबर अटकेत
  • हॉटेलमध्ये भेटू, तू चांगली दिसतेस; ग्राम महसूल अधिकाऱ्याचे भयंकर कृत्य; डर्टी WhatsApp चॅट समोर
  • Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न
  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in