• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

ते स्वत: रामायणाचे..; रहमान यांच्या भेदभावाच्या वक्तव्यावर प्रसिद्ध गायक स्पष्टच म्हणाला..

March 9, 2026 by admin Leave a Comment

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांच्या एका वक्तव्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत आणि सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांनी गेल्या 8 वर्षांपासून काम न मिळाल्याची तक्रार बोलून दाखवली. इतकंच नव्हे तर याला सांप्रदायिक भेदभाव कारणीभूत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. रहमान यांच्या या वक्तव्यानंतर दोन गटांमध्ये मतं नोंदवली जाऊ लागली. […]

Filed Under: entertainment

पतीपेक्षाही रग्गड पैसा कमावतात या अभिनेत्री; एकीकडे तर पतीच्या 100 पट अधिक संपत्ती

March 9, 2026 by admin Leave a Comment

कमाईच्या बाबतीत अभिनेत्री ऐश्वर्या राय तिचा पती अभिषेक बच्चनच्या पुढे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याची एकूण संपत्ती जवळपास 900 कोटी रुपये आहे. तर अभिषेकची संपत्ती 200 ते 280 कोटी रुपयांदरम्यान आहे. ब्रँड एंडोर्समेंटमधून ऐश्वर्याची सर्वाधिक कमाई होत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने गंगुबाई काठियावाडी, डिअर जिंदगी, उडता पंजाब, हायवे यांसारख्या […]

Filed Under: entertainment

‘शाळा’ फेम ‘मुकुंद’शी लग्नगाठ बांधताना अभिनेत्रीला अश्रू अनावर; विवाहसोहळ्यातील भावूक क्षण

March 9, 2026 by admin Leave a Comment

'शाळा' या गाजलेल्या चित्रपटात मुकुंदची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता अंशुमन जोशीने त्याच्या आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे. अंशुमनने नुकतीच 'आई कुठे काय करते' या मालिकेत ईशाची भूमिका साकारलेली अभिनेत्री अपूर्वा गोरेशी लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. माझ्यासवे आहेस तु, मजला पुरे […]

Filed Under: entertainment

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ‘खंजिरीचे बोल’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न; कोल्हापूरमध्ये शूटिंग होणार

March 9, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (Film City) यांच्या अंतर्गत साकारण्यात येत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पहिल्या फीचर फिल्म ‘खंजिरीचे बोल’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप आज मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. या चित्रपटाचा मुहूर्त सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडताच चित्रपटाच्या […]

Filed Under: entertainment

मान्यवर आणि मोहे यांच्या नवीन कॅम्पेनमध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंधाना झळकले

March 9, 2026 by admin Leave a Comment

एथनिक वेअर ब्रँड मान्यवर आणि मोहे यांनी अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मधांना यांच्यासोबत एका नवीन कॅम्पेन लॉन्च केले आहे. हे कॅम्पेन प्रचार कम्युनिकेशन्सने डिझाइन केले आहे. मोमेंट मार्केटिंगवर आधारित या उपक्रमात या दोन्ही कलाकारांच्या लोकप्रिय जोडीबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेल्या उत्सुकतेचा फायदा घेतला आहे आणि भारतातील लग्नांच्या पीक सीझनशी त्याला जोडले आहे. हे कॅम्पेन अतिशय […]

Filed Under: entertainment

33 वर्षांपूर्वीचा तो टीव्ही शो… राधा बनून रातोरात लोकप्रिय झाली होती ही अभिनेत्री, 221 एपिसोड्सची रेटिंग 8.7, आता ओळखणेही कठीण

March 9, 2026 by admin Leave a Comment

१९९३ मध्ये रामानंद सागर यांनी ‘श्री कृष्ण’ ही मालिका सुरू केली होती. ही मालिका डीडी मेट्रोवर १९९३ ते १९९६ पर्यंत प्रसारित झाली. नंतर ती अनेक इतर चॅनेल्सवरही दाखवली गेली. ही पौराणिक मालिका मुख्यतः श्रीमद्भागवत पुराण, भगवद्गीता आणि इतर ग्रंथांवर आधारित होती. त्या काळात या मालिकेला इतकी प्रचंड लोकप्रियता मिळाली की आजही ती लोकांची आवडती राहिली […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 55
  • Page 56
  • Page 57
  • Page 58
  • Page 59
  • Interim pages omitted …
  • Page 155
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in