2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शाळा' या चित्रपटातला मुकुंद तुम्हाला आठवतोय का? हा चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला होता आणि त्यातील मुकुंदच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेमाचा वर्षाव केला होता. तोच मुकुंद आता मोठा झाला असून त्याने प्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधली आहे. अंशुमन जोशीनं मुकुंदची भूमिका साकारली होती. नुकताच त्याचा लग्नसोहळा पार पडला आहे. 'आई कुठे काय करते' […]
entertainment
नवरा असावा तर असा.. लग्नाच्या 15 व्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा’कडून पत्नीला कोट्यवधींची ही भेट
‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने नुकताच लग्नाचा 15 वा वाढदिवस साजरा केला. 6 मार्च 2026 रोजी अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांच्या लग्नाला 15 वर्षे पूर्ण झाली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील या लोकप्रिय जोडीने यानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट लिहित एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. परंतु लग्नाचा हा वाढदिवस अल्लू अर्जुनने पत्नीला दिलेल्या सरप्राइजमुळे आणखी चर्चेत आला. ‘स्टायलिश स्टार’ म्हणून […]
सलमान खानच्या गाण्यावर ऐश्वर्या रायचा पती अभिषेकसोबत धमाल डान्स; व्हिडीओची एकच चर्चा
बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा अनेक जोड्या आहेत, ज्या कधी काळी विभक्त झाल्या असल्या किंवा त्यांच्या ब्रेकअपला कितीही वर्षे झाली तरी चाहत्यांमध्ये त्या कायम चर्चेत असतात. अशीच एक जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय. या दोघांची लव्ह-स्टोरी, त्यांची भांडणं आणि ब्रेकअप जगजाहीर आहे. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं आणि या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. तर […]
रुचिता जामदार ‘बिग बॉस मराठी 6’मधून बाद होताच चिमुकलीला कोसळलं रडू; पहा व्हिडीओ
‘बिग बॉस मराठी 6’च्या घरातून नुकत्यात झालेल्या एलिमिनेशननंतर सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. जी टॉप 5 पर्यंत मजल गाठेल, असा अनेकांना विश्वास होता, त्याच रुचिता जामदार बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं आहे. रुचिताच्या एविक्शननंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी स्पर्धक धनंजय पोवारनेही ‘मला हे काही पटलेलं नाही’ असं म्हणत या निर्णयावर […]
पुरुषांना बनियान न घालण्याची मोकळीक पण स्त्रियांना ब्रा न घालण्याची मुभा नाही..; महिला दिनानिमित्त अभिनेत्याची ती पोस्ट चर्चेत
8 मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा केला जातो. जागतिक महिला दिनानिमित्त जगभरात महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतो. परंतु आजही महिलांच्या बाबतीत काही परिस्थिती बदललेल्या नाहीत, ही भावना अनेकांच्या मनात कायम आहे. अभिनेता गौरव मालणकरने त्याच्या एका पोस्टद्वारे या भावनेला वाट मोकळी करून दिली आहे. महिला दिन तर साजरा […]
तुला असं घट्ट मिठीत धरताना… रुचिता जामदार घरी परतताच जवळच्या व्यक्तीची पहिली पोस्ट, फोटोही समोर
बिग बॉस मराठी सिझन ६ यंदा चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या ६ व्या सिझनमधील सर्वात धक्कादायक एलिमिनेशन नुकतंच पार पडलं. रुचिता जामदार हिने या आठवड्यात बिग बॉसचा निरोप घेतला. तिने घरातून एक्झिट घेतल्यानंतर आता सर्वत्र तिची चर्चा रंगली आहे. तिच्यासाठी आणि तिने बिग बॉसच्या घरात खेळलेल्या गेमसाठी तिचे सातत्याने कौतुक होत आहेत. आता रुचिताच्या […]