अनेक लोक मोठ्या पडद्यावर झळकण्याचे स्वप्न घेऊन दरवर्षी मायानगरी मुंबईत येतात. त्यापैकी काहीजणच हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करू शकतात. एखाद्या कलाकारासाठी पहिला चित्रपट मिळणे ही केवळ सुरुवात नसून करिअर घडवण्याची मोठी संधी असते. मात्र, अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांच्या बाबतीत थोडे वेगळे घडले. पहिल्याच चित्रपटानंतर त्यांना पश्चात्ताप झाला होता. 1990 ‘किशन कन्हैया’ हा चित्रपट प्रदर्शित […]
entertainment
आगळ्यावेगळ्या कथानकाची मालिका; ‘बाई तुझा आशीर्वाद’च्या प्रोमोची चर्चा
‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनी एक नवा विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. घर चालवणारी, जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी, नात्यांमध्ये समतोल साधणारी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडणारी आणि घराला पूर्णत्व देणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं आणि […]
प्रियांका चोप्राच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, भावूक पोस्ट समोर
Priyanka Chopra – Nick Jonas : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि हॉलिवूड सिंगर निक जोनस यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे… निक याच्या कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला आहे. निक ज्या तरुणीला बहीण मानत होता, तिचं निधन झालं आहे. एका गंभीर आजाराने निक याच्या बहिणीचे प्राण घेतले आहे… निक याच्या बहिणीचं नाव […]
खूप थकवा जाणवतोय आई, थोडा वेळ झोपतो..; रील्स स्टार अरुण तुपेसोबत नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं मंगळवारी सकाळी निधन झालं. त्याच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बालाजीनगर इथल्या राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला. अरुणचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं कळतंय. त्याच्या पार्थिवावर फुलंब्री इथल्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुणच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 6 वाजता अरुण उठला. नेहमीप्रमाणे त्याने कुटुंबीयांशी सर्वसामान्यपणे […]
57 वर्षांपूर्वीच रोमँटिक गाणं, जे आजही प्रेक्षकांच्या मनावर करत आहे राज्य, एकदा ऐकलं की दिवसभर गुणगुणतात लोक
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चित्रपटांपेक्षा त्यामधील गाण्यांची सर्वात जास्त चर्चा होते. ही गाणी कितीही वर्षे उलटली तरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. असचं एक 5 मिनिट 34 सेकंदाचं रोमँटिक गाणं जे 57 वर्षांनंतर देखील प्रत्येकजण ऐकताच गुणगुणतो. हिंदी चित्रपटांमध्ये रोमँटिक गाण्यांची परंपरा खूप जुनी आहे. साधे पण हृदयाला भिडणारे शब्द, सुरेल धून आणि पडद्यावर हिरो-हिरोईनचा […]
महानगर गॅसच्या नावाने फ्रॉड कॉल; सिद्धार्थ चांदेकरने चांगलीच घेतली फिरकी, चक्क म्हणायला लावलं गाणं
ऑनलाइन फ्रॉड कॉल, डिजिटल फसवणुकीच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असताता. काही जण त्याला बळी पडतात तर काही जण सतर्क राहून असा फसवणुकींचा पर्दाफाश करतात. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने मात्र अशाच एका फ्रॉड कॉलची फिरकी घेण्याचं ठरवलं, ज्याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. महानगर गॅसकडून आलेला हा फ्रॉड कॉल त्याने रेकॉर्ड केला आणि त्याचा […]