हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले, वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील घरी अखेरचा श्वास घेतला, मात्र त्यांच्या जाण्यामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांच्यावर शांतपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. काल म्हणजेच गुरूवारी देओल कुटुंबियांकडून धर्मेंद्र यांच्या आठवणीत एक प्रेअर मीट अर्थात प्रार्थना सभा ठेवण्यात आली होती. तेथे त्यांच्या आठवणींना […]
entertainment
कियारा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्राच्या मुलीचं नाव जाहीर; अर्थही सुंदर
अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव अखेर जाहीर केलं आहे. शुक्रवारी इन्स्टाग्रामवर चिमुकलीच्या पायाचे फोटो पोस्ट करत कियारा-सिद्धार्थने मुलीचं नाव चाहत्यांना सांगितलं. यावर्षी जुलै महिन्यात कियाराने मुलीला जन्म दिला. तेव्हापासून त्यांच्या मुलीचं नाव काय ठेवलं जाईल, याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या मुलीचं नाव या पोस्टद्वारे […]