बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन 24 नोव्हेंबर 2025 रोजी झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील हॉटेलमध्ये देओल कुटुंबियांनी प्रार्थना सभा घेतली. मात्र, या प्रार्थना सभेपासून हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुलींना दूर ठेवले. देओल कुटुंबियांच्या शोक सभेत अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. धर्मेंद्र यांच्या […]
entertainment
सर्व सूट-बूट अन् करोडपती व्यावसायिकांमध्ये अमिताभ यांची नात नव्या नवेली साध्या पंजाबी ड्रेसमध्ये; नेटकऱ्यांनी केलं कौतुक
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य नेहमीच चर्चेत असतो. बिग बींची नात नव्या नवेली नंदा देखील काहीना काही कारणाने नेहमी चर्चेत असते. नव्या तिच्या साध्या राहणीमान आणि तिच्या कामाबद्दल बोलताना जास्त दिसते. तिचा साधेपणा सर्वांना नेहमीच भावतो. आता पुन्हा एकदा नव्याने नेटकऱ्यांची मने जिकंली आहेत.सर्वांनाच माहित आहे की नव्याच्या कुटुंबात संपत्तीची कमतरता नाही. तिचे वडील […]
Dhurandhar : रेहमान डकैतच्या रोलसाठी अक्षय खन्ना नव्हता पहिली चॉईस ? रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याने शेअर केला ऑडिशनचा व्हिडीओ
प्रख्यात दिग्दर्शक आदित्य धर याने दिग्दर्शित केलेला ‘धुरंधर’ (Dhurandhar ) सध्या बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवतोय. आठवड्याभरातच चित्रपटाने तूफान कामगिरी करत भरपूर कमाई केली आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे जगभरात कौतुक होत असून त्याची गाणी, सीनही खूप गाजत आहेत. पण यामध्येही […]
तेव्हाच कळून चुकलेलं..; ‘धुरंधर’ हिट होताच अक्षय खन्नासाठी एक्स गर्लफ्रेंडची खास पोस्ट
सध्या थिएटर आणि सोशल मीडियावर एकाच अभिनेत्याची जोरदार चर्चा आहे, तो म्हणजे अक्षय खन्ना. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटातील गाणं आणि त्यावर अक्षय खन्नाची एण्ट्री.. हे अक्षरश: वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या चित्रपटात त्याने रेहमान डकैतची खलनायकी भूमिका साकारली आहे. तरीसुद्धा त्याचं अभिनय, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स लोकांना इतका आवडलाय की त्याला थेट ‘ऑस्कर’ […]
बिग बॉसमधून जिंकलेल्या प्राईज मनीचे गौरव खन्ना काय करणार? म्हणाला “बायकोसोबत मिळून…”
बिग बॉस 19 चा विजेता गौरव खन्ना सध्या चर्चेत आहे. त्याने या सीझनची ट्रॉफीच जिंकली नाही तर 50 लाख रुपयांचे बक्षीसही जिंकले आहे. गौरव सध्या त्याच्या विजयाचा आनंद घेत आहे. बिग बॉस 19 नंतर त्याचे काय प्लॅन आहेत हे त्याने सांगितले आहेत. सध्या गौरव त्याच्या विजयाचा आनंद घेताना दिसत आहे. गौरव खन्नाने शोमध्ये देखील नेहमीच […]
रितेश देशमुख याने रिया चक्रवर्तीला दिली मोठी ऑफर, जेनेलिया भडकली, थेट दाढीला हात लावत..
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आपल्या अभिनयाचा खास ठसा त्याने सोडला. बिग बॉस मराठीलाही होस्ट करताना रितेश दिसला. रितेश सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय राहतो. पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजासोबत धमाल मस्तीचे व्हिडीओ शेअर करतो. लातूर जिल्ह्यांतील त्यांच्या मूळगावी कुटुंबासोबत वेळ घालवताना जेनेलिया आणि रितेश कायमच दिसतात. रितेश देशमुख आणि जेनेलिया […]