काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोघी स्पष्टवक्त्या अभिनेत्री आहेत. विविध मुद्द्यांवर ते आपली मतं बेधडकपणे मांडतात. या दोघींचा एक टॉक शो सध्या तुफान चर्चेत आहे. आतापर्यंत या शोमध्ये सलमान खान, विकी कौशल, जान्हवी कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा पाहुणे म्हणून […]
entertainment
पलाश मुच्छलचा हार्दिक पांड्याच्या पूर्व पत्नीसोबतचा Video चर्चेत; कारमध्येच..
भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार, दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. जवळपास सहा वर्षांच्या डेटिंगनंतर हे दोघं 23 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार होते. परंतु विवाह विधी सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर पलाशचीही प्रकृती बिघडली. या सर्व घडामोडींदरम्यान स्मृतीने […]
अनैसर्गिक लैंगिक संबंध, परपुरुषासोबत झोपण्यासाठी दबाव.. प्रसिद्ध अभिनेत्रीचे पतीवर हादरवणारे आरोप
Bollywood Actress on Domestic Violence : झगमगत्या विश्वात बाहेरुन सर्वकाही आकर्षक आणि ग्लॅमरस वाटतं… पण दिसतं तसं नतसं… असं म्हणतात… ते खरं आहे… बॉलिवूड अभिनेत्री पडद्यावर प्रेक्षकांचं करतात पण त्यांच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहो कोणाला माहिती नसतं… पण अनेक वर्षांनंतर सर्वकाही समोर येतं आणि अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यातील वास्तव समोर येतं… आता देखील असंच काही […]
Dharmendra : मृत्यूपूर्वी धर्मेंद्र यांचा मोठा निर्णय! ना सनी, बॉबी, ना ईशा, अहाना… धर्मेंद्र यांनी गावची जमीन कुणाला दिली? असं का केलं?
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल (Dharmednra) यांचं नुकतच निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर अतिशय गुप्तपणे, विलेपार्ले येथील स्मशनाभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. आपल्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र यांनी एकाहून एक सरस अशा चित्रपटात काम केलं. त्यांचं अभिनयावर, कामावर एवढं प्रेम होतं, की शेवटच्या क्षणापर्यंत ते अभिनयाच्या दुनियेतच व्यस्त […]
एक सून हिंदू तर दुसरी मुस्लीम, घरात होतात का वाद? नागार्जुनच्या पत्नीचा खुलासा
साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा मोठा मुलगा नाग चैतन्यने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी लग्न केलं. त्यानंतर त्यांचा छोटा मुलगा अखिल अक्किनेनी याने यावर्षी मुस्लीम गर्लफ्रेंड झैनब रावदजी हिच्याशी लग्नगाठ बांधली. अक्किनेनी कुटुंबाने हिंदु आणि इस्लाम अशा दोन्ही धर्माच्या सुनांचं स्वागत केलं आहे. परंतु दोन धर्मांमुळे कुटुंबात काही वाद होतात का किंवा एकमेकांना समजून घेताना […]
Dharmendra : धर्मेंद्र यांची शेवटच्या क्षणी कशी होती अवस्था? ते हसले… हात जोडले आणि..
Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना विसरणं फार कठीण आहे… आपल्या अभिनयातून चाहत्यांना पोट धरुन हसवणारे धर्मेंद्र चाहत्यांना रडवून गेले आहेत… 1 नोव्हेंबरपासून धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु होते. पण प्रकृती गंभीर झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटी धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात देखील पोहोचले होते… आता दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे… धर्मेंद्र […]