Actress Love Life: झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न करण्यापूर्वी अनेक पुरुषांना डेट केलं. पण त्यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्रींनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर, काही अभिनेत्रींनी दुसऱ्या लग्नाचा विचार देखील केला नाही. पण काही अभिनेत्रींनी मात्र दुसरा संसार थाटला. पण दुसऱ्या लग्नात देखील त्यांनी यश मिळालं […]
entertainment
मुसलमान बॉयफ्रेंडसोबत लग्न मोनालिसाला पडणार महागात, यामागे एका मोठ्या नेटवर्कचा कट? कोणी केला धक्कादायक दावा…
Monalisa Bhosle and Farman Khan Love Jihad: प्रयागराज कुंभमेळ्यातून एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आलेली मोनालिसा भोसले आता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मोनालिसा हिने सर्वांच्या विरोधात जात, पोलिसांच्या सुरक्षेत मुस्लीम बॉयफ्रेंड फरमान खान याच्यासोबत लग्न केलं आहे. ज्यामुळे मोनालिसा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे… एकेकडे मोनालिसा हिच्या कुटुंबियांनी लग्नाबद्दल अनेक प्रश्व उपस्थित केले, तर दुसरीकडे […]
जगातील सर्वात सुंदर आणि श्रीमंत महिला, ज्यांची संपत्ती छोट्या देशाच्या अर्थव्यवस्थेला देते टक्कर, 4 नंबरवर भारतीय अभिनेत्री
हॉलीवूडपासून ते बॉलिवूडपर्यंतच्या अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याने आणि स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. मात्र, या ग्लॅमरच्या दुनियेतील अनेक अभिनेत्री केवळ अभिनयापुरत्याच मर्यादित नसून त्यांनी आपल्या हुशारी, ब्रँडिंग आणि व्यवसायिक दृष्टिकोनाच्या जोरावर प्रचंड संपत्ती उभी केली आहे. त्यांच्या कमाईचे आकडे इतके मोठे आहेत की ते एखाद्या छोट्या देशाच्या अर्थव्यवस्थेलाही टक्कर देऊ शकतात. विशेष म्हणजे, जगातील सर्वाधिक श्रीमंत […]
ढोंगीपणाचा कळस.. साध्वीचे भगवे वस्त्र सोडून ड्रेसमध्ये गोव्याच्या ट्रिपला निघाली अभिनेत्री, भडकले नेटकरी
एकेकाळी आपल्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी 2025 मध्ये महाकुंभदरम्यान अचानक प्रकाशझोतात आली. यावेळी तिने ग्लॅमरचं विश्व सोडून संन्यास घेत असल्याचं जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. महाकुंभमध्ये ती किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनली. परंतु त्यानंतर झालेल्या वादामुळे तिला पदावरून हटवण्यात आलं होतं. तेव्हापासून ममता भगवे वस्त्र परिधान करून साध्वीचं आयुष्य […]
अमिताभ यांनी नाकारलेला चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर, 3 महिने चालला हाऊसफुल, बजेट 2.5 कोटी अन् कमाई 25 कोटी
1980 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांचा दबदबा होता. ‘अँग्री यंग मॅन’ या भूमिकेमुळे ते त्या काळातील सर्वात मोठे सुपरस्टार बनले होते. मात्र, याच काळात एक असा चित्रपट आला ज्याने इतिहास घडवला आणि विशेष म्हणजे हा चित्रपट सुरुवातीला अमिताभ बच्चन यांना ऑफर करण्यात आला होता. पण त्यांनी हा प्रोजेक्ट फारसा प्रभावी नाही असे समजून नाकारला. […]
बिकिनीमधील फोटोंवरून ट्रोल करणाऱ्यांना आरती सिंहने दिलं कडक उत्तर, म्हणाली ‘माझं शरीर…’
टीव्ही अभिनेत्री आरती सिंह सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नानंतर ती पती दीपक चौहानसोबत थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून, तेथील फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत आहे. मात्र, यावेळी तिच्या एका पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आरती सिंहने अलीकडेच इंस्टाग्रामवर बिकिनीमधील काही फोटो शेअर केले होते. या फोटोंवरून काही […]