ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मुंबईतील निवासस्थानी कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे फक्त त्यांच्या कुटुंबियांवर नव्हे तर बॉलिवूड आणि चाहत्यांनाही मोठा दक्का बसला आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्याने एका युगाच अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच देओल कुटुंबियांकडून धर्मेंद्र यांची प्रार्थना सभा ठेवण्यात […]
entertainment
बॉम्बे म्हणायचं की मुंबई? अभिनेता सिद्धार्थ जाधवने एका वाक्यात संपवला विषय, रोखठोकच म्हणाला…
Siddharth Jadhav : प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचा ‘नटसम्राट बालगंधर्व कला रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. सिद्धार्थ जाधवच्या कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याला हा पुरस्कार ‘साईदिच्छा प्रतिष्ठान’ आयोजित 25 व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम आज यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई येथे पार पडला. यावेळी बॉम्बे म्हणायचं की मुंबई? […]
सनी देओलने हेमा मालिनीवर हल्ला केला होता? धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने सत्य आणले समोर
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या पश्चात दोन पत्नी आणि सहा मुले असा परिवार आहे. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. त्यांच्यापासून धर्मेंद्र यांना चार मुले आहेत. 1980 मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा […]
Suraj Chavan Marriage: सूरज चव्हाणचे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? वाचा लग्नाविषयी
अगदी गरीब कुटुंबातून आलेला, हालाकीच्या परिस्थिती मोठा झालेला, डोक्यावर आई-वडीलांचा हात नसलेला, साध्यासरळ स्वभावाच्या सूरज चव्हाणला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. टिकटॉकमुळे रातोरात स्टार झालेल्या सूरजने बिग बॉस मराठीचा सिझन पाच जिंकला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता हाच सूरज लग्न बंधनात अडकणार आहे. पण हे सूरजचे लव्ह मॅरेज आहे की अरेंज […]
सायली संजीवसोबत शशांक केतकरचा रोमान्स; व्हिडीओची तुफान चर्चा
सध्या मराठी सिनेसृष्टीत हटके विषयांवर चित्रपट आणि गाणी प्रदर्शित होताना दिसत आहेत. त्यातच आता मराठी सिनेसृष्टीतील दोन लोकप्रिय चेहरे म्हणजेच अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. नुकतंच सायली संजीव आणि शशांक केतकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नॅशनल अवार्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे […]
धर्मेंद्र यांच्या शेवटच्या क्षणी कुटुंबियांनी हेमा मालिनी यांच्यासोबत काय केलं? ज्यामुळे भडकले लोक
Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन 24 नोव्हेंबर रोजी झालं. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. धर्मेंद्र यांनी त्यांचे शेवटचे दिवस त्यांच्या मुंबईतील घरी घालवले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यातील गाढ प्रेमाबद्दल संपूर्ण बॉलिवूड […]