'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वीच गौसेवा म्हणजेच गाईंची सेवात करताना दिसली होती. पती विकी जैनसोबत ती गाईंना कुरवाळताना, त्यांना चारा देताना दिसली होती. अंकिताचे हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिचं खूप कौतुक केलं होतं. परंतु त्यानंतर आता अंकिता एका कारणामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अंकिता तिच्या पतीसोबत […]
entertainment
काळ बदलला पण या गाण्याची क्रेझ कमी नाही झाली, 53 वर्षांपासून सुपरहिट, आजही कपल वेळ काढून ऐकतात गाणं
जुन्या काळातील रोमँटिक गाण्यांची जादू काही वेगळीच होती. त्या काळातील गाण्यांमध्ये दिखावा कमी आणि भावना जास्त असायच्या. प्रत्येक शब्द मनाला स्पर्श करणारा असायचा. त्यामुळे अनेक दशके उलटल्यानंतरही ही गाणी आजही लोकांच्या ओठांवर कायम आहेत. आज दर आठवड्याला नवीन गाणी रिलीज होत असली तरी जुन्या रोमँटिक गाण्यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. लग्नसमारंभ, लांबचा प्रवास किंवा […]
तुला संपवून टाकू… दीपाली सय्यद यांना महिला नेत्याकडूनच धमकी, राजकारणात खळबळ
प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवर येणाऱ्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. मात्र या दरम्यान त्यांना धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, एका महिला नेत्याकडूनच दीपाली सय्यद यांना धमकी मिळाल्याची माहिती समोर येत असून, यामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात […]
सहाव्या मजल्यावरून पडून दिग्दर्शकाचा मृत्यू, अचानक घडलेल्या घटनेने इंडस्ट्री हादरली
बंगाली सिनेमा जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध दिग्दर्शक अनिक दत्ता यांचं वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी निधन झालं आहे. कोलकात्याच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अनिक दत्ता हे गरियाहाट येथे राहत होते. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना जबर मार लागला. त्यामुळे त्यांना […]
सर्वात श्रीमंत अभिनेत्री, जिचे होते 100 पेक्षा जास्त अफेयर्स, खऱ्या प्रेमासाठी चक्क जळत्या ओव्हनमध्ये घातलेला चेहरा
प्रेम माणसाला कोणत्या टोकाला नेऊ शकते, याची अनेक उदाहरणे इतिहासात आणि चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात. लैला-मजनू, हीर-रांझा यांसारख्या प्रेमकथांमध्ये प्रेमासाठी जीव देणाऱ्या प्रेमी युगुलांच्या कथा आजही प्रसिद्ध आहेत. मात्र प्रेमासाठी कुणी चक्क जळत्या ओव्हनमध्ये स्वतःचा चेहरा घातला असेल, तर ही गोष्ट ऐकून कोणालाही धक्का बसेल. पण अशी धक्कादायक घटना प्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री ब्रिजिट बार्डो यांच्या आयुष्यात […]
रणवीर सिंहवर इंडस्ट्रीची बंदी… अभिनेत्रीने थेट FWICE ला ललकारले; म्हणाली, हिंमत असेल तर सलमानला…
बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंहला डॉन-3 मधून बाहेर पडणं चांगलंच महागात पडलं आहे. रणवीरच्या या निर्णयामुळे दिग्दर्शकाला कोट्यवधीचं नुकसान झाल्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने रणवीरवर बंदी घातली आहे. त्याच्यासोबत कुणीच काम करायचं नाही, असं फर्मानच या संस्थेने काढलं आहे. त्यामुळे रणवीर सिंहची चांगलीच गोची झाली आहे. एफडब्ल्यूआयसीईच्या या निर्णयावर बॉलिवूडमधून फारशा प्रतिक्रिया येताना दिसत […]