Akshay Kumar : अक्षय कुमार आणि अक्षरा सिंह यांचं भोजपुरी गाणं ‘रगड़के नहला देब साबुन से’ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत कोट्यवधी व्ह्यूज मिळाल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये अक्षय कुमारचा हटके देसी अंदाज आणि भोजपुरी स्टाईल प्रेक्षकांना विशेष आवडत असून, इंटरनेटवर या गाण्याच्या रील्स आणि मीम्सची […]
entertainment
Karisma Kapoor and Sunjay Kapur : अलिशान बंगला ते घसघशीत पोटगी… घटस्फोट घेताना करिश्मा कपूरची नवऱ्यासोबत काय होती डील?
बॉलिवूडची अभिनेत्री करिश्मा कपूर हिने उद्योजक असलेल्या संदय कपूरशी लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विभक्तही झाले. त्यानंतर संजय कपूरने दुसरं लग्न केलं. पण त्यांना जास्त आयुष्य लाभलं नाही. त्यांचा अकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर संजय कपूर यांच्या प्रॉपर्टीचा वाद कोर्टात गेला. करिश्माने प्रॉपर्टीवर हक्क सांगितला. त्यामुळे […]
बॉलिवूडची काळी बाजू, या अभिनेत्रीने हाताने कापलेला स्वत:चा गळा, मैत्रिण बनवत होती व्हिडीओ, तडफडून झाला मृत्यू
Bollywood Actress : बाहेरून यश आणि स्वप्नांनी भरलेली दिसणारी मुंबईची फिल्म इंडस्ट्री आतून अनेकदा वेदना, एकटेपणा आणि मानसिक तणावाने भरलेली असते. अशाच एका धक्कादायक घटनेने 2015 मध्ये संपूर्ण मनोरंजन विश्व हादरले होते. ‘बीए पास’ या चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री आणि मॉडेल शिखा जोशी हिच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. 40 वर्षीय शिखा जोशी मोठी […]
178 कोटींहून अधिक व्ह्यूज, अनेक वर्षानंतरही हे गाणं प्रचंड ट्रेंडमध्ये, बोल्ड अदा पाहून…
भोजपुरी चित्रपटसृष्टीत काही जोड्या अशा असतात, ज्या काळ बदलला तरी प्रेक्षकांच्या मनातून कधीच जात नाहीत. अशाच सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत राहिलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे भोजपुरी इंडस्ट्रीचा पॉवरस्टार पवन सिंह आणि अभिनेत्री अक्षरा सिंह यांची जोडी. आज वैयक्तिक आयुष्यात दोघांमध्ये दुरावा आणि कटुता असली तरी त्यांच्या जुन्या गाण्यांची जादू आजही चाहत्यांवर कायम आहे. सध्या या जोडीचे […]
उतावळ्या रणवीर सिंहला 4 सिनेमांत दणका, डॉन-3 च्या आधीच 4 वेळा पडला तोंडावर!
धुरंधर या चित्रपटानंतर रणवीर सिंह या अभिनेत्याचे वजन चांगलेच वाढलेले आहे. परंतु डॉन-3 हा सिनेमा सोडल्यामुळे त्याच्यावर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉइजने बंदी घातली आहे. त्यामुळे त्याला आता भविष्यात नवे चित्रपट मिळण्यास अडचणी येणार आहेत. दरम्यान, याआधीही रणवीरचे अनेक सिनेमे आहेत, ज्यांची सगळी तयारी झाली होती. परंतु ते प्रत्यक्षात रिलीज कधीच झाले नाहीत. या […]
मुलीला स्टार बनवण्यासाठी आईनं आयुष्य पणाला लावलं, पण एक निर्णय ठरला जीवघेणा, दोघांचा झाला वेदनादायक मृत्यू, हादरलेला देश
80 च्या दशकात दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री राणी पद्मिनी हिची कहाणी आजही अंगावर काटा आणणारी मानली जाते. 1981 मध्ये राणी पद्मिनी यांनी मलयाळम चित्रपट ‘कथायरियाते’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमधील तब्बल 60 हून अधिक […]