दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण हा नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि मोठ्या बजेटच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी तो कोणत्याही सिनेमामुळे नाही तर आपल्या पर्सनल बॉडीगार्डमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. राम चरणसोबत कायम सावलीसारखा दिसणारा हा व्यक्ती नेमका कोण आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अलीकडे सोशल मीडियावर राम चरणचे काही फोटो […]
entertainment
तू, मी अन् ‘देऊळ बंद 2’ म्हणत पत्नीची प्रवीण तरडेंसाठी भावनिक पोस्ट, शेअर केले न पाहिलेले फोटो
Deool Band 2 : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून बॉक्स ऑफिसवरही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. अध्यात्म, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलाशक्ती आणि समाजातील वास्तववादी मुद्दे यांची प्रभावी मांडणी करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 11 वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या […]
23 वर्षांचा मुलगा, 19 वर्षांनी लहान तरुणाशी नातं; मलायकाने अखेर ट्रोलिंगवर सोडलं मौन
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायकाच्या डेटिंग लाइफची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आधी तिने अभिनेता अर्जुन कपूरला डेट केलं. या दोघांच्या वयात 12 वर्षांचं अंतर होतं. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. यावरून ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. काही वर्षे डेट केल्यानंतर या […]
रोमँटिक गाणं, जे गेल्या 46 वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर करतंय राज्य, लोक पुन्हा-पुन्हा ऐकत आहेत
1980 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील गाणी आजही रसिकांच्या मनात तितकीच जिवंत आहेत. त्या काळातील गाण्यांमध्ये असलेली साधी पण मनाला भिडणारी शब्दरचना, भावपूर्ण संगीत आणि सुरेल आवाज यामुळे ही गाणी काळाच्या पुढे जाऊनही लोकप्रिय राहिली आहेत. रेडिओ, कॅसेट आणि ग्रामोफोनच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली ही गाणी आज सोशल मीडियावर आणि म्युझिक अॅप्सवरही मोठ्या प्रमाणात ऐकली जातात. अशाच […]
रीलस्टार रोहिणीच्या मृत्यूनंतर दुसरी बाजू समोर; दुसरं लग्न, विस्कटलेली आर्थिक घडी अन् वाद..
प्रसिद्ध रील स्टार आणि इन्फ्लुएन्सर रोहिणी पाराध्ये हिनं मंगळवारी सोलापुरातील मंगळवेडा तालुक्यातील ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या किचनमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रोहिणी पाराध्ये आणि तिचा पती निलेश पाराध्ये हे इन्स्टाग्रामवर लोकप्रिय होते. त्यांच्या रील्सना भरभरून व्ह्यूज आणि लाइक्स मिळत होते. शिवाय ‘हॉटेल ग्रामपंचायत’चा त्यांचा व्यवसायसुद्धा सुरू होता. मग रोहिणीने इतकं […]
रणवीर सिंह – फरहान अख्तरच्या वादात सलमानची उडी; अखेर ‘भाईजान’च तोडगा काढणार?
अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तरच्या आगामी ‘डॉन 3’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याच्या तीन आठवडे आधी माघार घेतल्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) अभिनेता रणवीर सिंहविरोधात नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी केले. यावरून रणवीरच्या चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत एकच चर्चा सुरू आहे की, हा वाद कसा मिटवला जाणार? अशातच या वादात आता बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानची […]