• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Raja Shivaji Box Office : महिन्याभरात ‘राजा शिवाजी’ सिनेमाची धूम, 75 कोटीत बनलेल्या चित्रपटाने किती कमावला नफा ?

May 30, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता रितेश देशमुख याचं स्वप्न असलेला आणि त्यानेच दिग्दर्शित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला आहे. या ऐतिहासिक ॲक्शन ड्रामाने आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटाचा विक्रम आधीच प्रस्थापित केला आहे. आता या चित्रपटाने पाचव्या आठवड्यात एंट्री केली आहे. चित्रपटाचे प्रदर्शनाचे चार आठवडे खूपच यशस्वी ठरले आहेत. या चित्रपटाने महिन्याभरात किती […]

Filed Under: entertainment

रणवीरवर नाही, तर FWICE वर बंदी घाला; बड्या दिग्दर्शकाचे खळबळजनक वक्तव्य

May 30, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीमध्ये ‘डॉन ३’ या चित्रपटाबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. फरहान अख्तरच्या या चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंहने अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर FWICE कडून जारी करण्यात आलेला असहकार्याच्या आदेशाने या वादाला अधिकच उधाण आले आहे. या आदेशात रणवीर सिंहवर बंदी घातलण्यात आली. त्यानंतर आता एका प्रसिद्ध निर्मात्याने रणवीर सिंहला पाठींबा दिला आहे. […]

Filed Under: entertainment

150 महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या लिंगपिसाट खरातची भूमिका इम्रान हाश्मी साकारणार? दिग्दर्शकाने काय सांगितलं?

May 30, 2026 by admin Leave a Comment

नाशिकसह अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारं प्रकरण म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याचे कारनामे. नाशिकमधील या तथाकथित कॅप्टनने अनेक महिलांना फसवमू त्यांचं लैंगिक शोषण केलं, त्यांच्यावर अत्याचार केले, त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केल्याचं उघड झालं, गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे हे प्रकार सुरू होते. या संपूर्ण घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ माजली. एवढंच नव्हे तर भोंदू अशोक खरातने आपल्याकडे दैवी […]

Filed Under: entertainment

हिला घरी पाठवा.., ‘तारक मेहता..’च्या अभिनेत्रीला सेटवर ओरडा; संतापले दिग्दर्शक

May 30, 2026 by admin Leave a Comment

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनानेही एकेकाळी या मालिकेत भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सुरभीची भूमिका छोटी होती, पण त्यातही तिने प्रेक्षकांवर विशेष […]

Filed Under: entertainment

करण जोहरने शाहरुख, काजोल, आलियासह सर्वांनाच केलं अनफॉलो; बॉलिवूडमध्ये मोठा वाद?

May 30, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर त्याच्या चित्रपटांमुळे तसंच सोशल मीडियावरील विविध पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता करण पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी चर्चेमागील कारण हे त्याचा एखादा चित्रपट किंवा शो नसून त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर केलेला एक मोठा बदल आहे, करण जोहरने अचानक बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांना अनफॉलो केलं आहे. यामध्ये शाहरुख खान, काजोल, […]

Filed Under: entertainment

मी रील स्टार आहे, सर्वसामान्य नागरिक नाही, माझी गाडी कशी अडवली? प्रसिद्ध रील स्टारची भाईगिरी, मोठा राडा, थेट..

May 30, 2026 by admin Leave a Comment

रील स्टारची गाडी अडवण्याची हिमत कशी झाली… मी रील स्टार आहे… माझी गाडी कशी टोल नाक्यावर अडवली? मी सर्वसामान्य नागरिक नाही.. माझी गाडी अडवलीच कशी… असा सवाल करत टोल नाक्यावर एका रील स्टारने धुमाकूळ घातला. त्याने टोल नाक्यावर गाडी उभी करून गोंधळ घालण्यास सुरूवात केल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागला. रिल स्टारचा उद्दामपणा बघायला मिळाला. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 257
  • Page 258
  • Page 259
  • Page 260
  • Page 261
  • Interim pages omitted …
  • Page 284
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in