बॉलिवूडच अभिनेता रणवीर सिंह सध्या एका नव्या वादात सापडला आहे. अलीकडेच ‘डॉन ३’ (Don 3) चित्रपटातून रणवीर सिंह बाहेर पडल्यानंतर, अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तर याने FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज) शी संपर्क साधला. त्यानंतर FWICE ने रणवीर सिंह विरोधात ‘नॉन-कोऑपरेशन’ (असहकार) आदेश जारी केला. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा सुरू झाली असून, […]
entertainment
Don 3 : ज्या ‘डॉन 3’ वरून एवढा वाद सुरू, त्यात रणवीरला कोण करणार रिप्लेस ? या 2 अभिनेत्यांची नावं चर्चेत
‘धुरंधर’ चित्रपटाचे दोन्ही भाग रणवी सिंहसाठी अत्यंत यशस्वी ठरले, बॉक्स ऑपीसवर मोठा गल्ला कमावल्याने रणवीरचं खूप नावं झालं. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी त्याला जितका आनंदल दिला, तितकीच समस्या त्याला DON 3 मुळे झाली. हा पिक्चर बऱ्याच काळापासून त्याच्या हातात होता. जानेवारीत तर पिक्चरचं कामही सुरू होणार होतं. पण शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच रणवीरने […]
Dhurandhar : ‘धुरंधर’च्या यशाचं क्रेडिट आदित्य धरला… वरूण धवनच्या कॉमेंटमुळे संतापले चाहते; म्हणाले – ‘तू तर ..’
Dhurandhar : डॉन 3 च्या वादामुळे रणवीर सिंग सध्या वेगळ्याच चर्चेत आहे, मात्र असं असलं तरी त्यांच्या ‘धुरंधर’ आणि धुरंधर पार्ट 2 ने बॉक्स ऑफीसवर जबरदस्त धमाका केलाय. 3000 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या या फ्रँचायजीवर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय. याच दरम्यान ‘है जवानी तो इश्क होना है’ या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करणाऱ्या अभिनेता वरूण धवन यानेही […]
रणवीर सिंहच्या बंदीवर मनोज वाजपेयी स्पष्टच म्हणाला, “या इंडस्ट्रीतील लोक..”
फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून शूटिंगच्या काही दिवस आधी अचानक माघार घेतल्याने अभिनेता रणवीर सिंहवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) बंदीचे आदेश दिले आहेत. रणवीरच्या या निर्णयामुळे फरहानला जवळपास 45 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे. यामुळे त्याने फेडरेशनकडे तक्रार केली. यानंतर फेडरेशनने थेट रणवीरवर इंडस्ट्रीत बंदी घालण्याचे आदेश दिले. या […]
मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिली तेव्हा ते मीमच आठवलं..; थलपती विजय यांच्या भन्नाट प्रतिक्रियेचा अभिनेत्याकडून खुलासा
तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यापासून विविध कलाकार त्यांची भेट घेत आहेत. नुकतंच अभिनेता अर्जुन सर्जानेही त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा रंजक किस्सा अर्जुनने हैदराबादमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सांगितला आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून कसं वाटतंय, याविषयी बोलताना विजयने सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या एका मीमचा उल्लेख केला. विजय […]
Divyanka Tripathi : मेरे करण-अर्जुन आ गए… टीव्हीची लाडकी नायिका झाली आई, शेअर केली डबल गुड न्यूज
Divyanka Tripathi : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि लाडकी सून, इशिता भल्ला अर्थात दिव्यांका त्रिपाठीच्या घरी सध्या डबल सेलिब्रेशन सुरू आहे. दिव्.यांका वयाच्या 41 व्या वर्षी आी झाली असून तिने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. काही काळापूर्वीच अभिनेत्रीने दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया, या दोघांनी गरोदरपणाची घोषणा केली आणि लवकरच एका नवीन सदस्याचे आगमन होणार […]