स्टार क्रिकेटर विराट कोहली एका मुलाखतीत म्हणाला होता की बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसुझावर त्याचे क्रश होते. पण शेवटी त्याचे लग्न अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत झाले. विराट आणि जिनिलियाची पहिली भेट एका जाहिरातीच्या सेटवर झाली होती. अनुष्कापूर्वी विराटने जिनिलिया डिसुझासोबत एका नामांकित ब्रँडसाठी अनेक जाहिराती केल्या होत्या. त्यातली एक अशी जाहिरात होती जी रिलीज होताच बॅन करावी […]
entertainment
Aishwarya Rai : मी ऐश्वर्या रायला मुस्लिम बनवेन आणि तिच्यासोबत…पाकिस्तानी मौलवीचं चीड आणणारं वादग्रस्त वक्तव्य
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमी चर्चेत असते. ऐश्वर्या तिच्या कुटुंबासोबत दिसत नाही. त्यावरुन तिला बरचं ट्रोल करण्यात आलं. अभिषेक बच्चनसोबत तिचा घटस्फोट होणार असल्याच्या अफवा अनेकदा पसरत असतात. आता पाकिस्तानी मौलवी मुफ्ती अब्दुल कावीने अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बऱ्याच काळापासून ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत एका फ्रेममध्ये दिसलेली नाही. दोघांच्या नात्याबद्दल लोक सोशल मीडियावर आपलं […]
ना ड्रेस, ना लिपस्टिक, दोष देऊ नका; या छळाबद्दल ऐश्वर्या राय स्पष्टच बोलली
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या चित्रपटांप्रमाणे, वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत राहिली आहे. विशेषत: तिच्या सासरच्या मंडळींबाबत. तसेच ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील तेवढीच प्रसिद्ध आहे. ऐश्वर्याने बऱ्याचदा अनेक विषयांवर तिचे स्पष्ट मत मांडलं आहे. त्यामुळे ती अनेकदा चर्चेतही राहिली आहे. दरम्यान अशाच एका विषयाबद्दल तिने केलेले विधान व्हायरल होत आहे. धर्म आणि जातीबद्दलच्या तिच्या अलिकडच्या विधानांचे […]
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला प्रवेश नाकारण्यात आला; गेटवरच थांबवले अन्…
बॉलिवूडमधील “ही-मॅन” धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सर्व कलाकार अजूनही धक्क्यातच आहेत. अमिताभ बच्चनपासून ते अगदी शाहरूख खानपर्यंत सर्वजण अजूनही या दु:खाचतून बाहेर येऊ शकलेले नाही. मुंबईतील विले पार्ले स्मशानभूमीत कडक सुरक्षेत […]
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अजित पवार हेमा मालिनी यांच्या भेटीला; सांत्वन केलं अन्… फोटो व्हायरल
सोमवारी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि लाखो बॉलिवूड चाहते शोक व्यक्त करत आहेत. सामान्यांपासून ते सेलिब्रेटी अन् राजकीय मंडळींपर्यंत सर्वांनीच दु:ख व्यक्त केलं आहे. धर्मेंद्र यांच्या आठवणीत सगेळचजण शोक व्यक्त करताना दिसत आहेत. अनेकांना अजूनही हे सत्य पचवणे कठीण जात आहे की आज धर्मेंद्र नाहीयेत. यावरून धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबावर काय परिस्थिती […]
धर्मेंद्र यांच्या शोकसभेनंतर हेमा मालिनी भावूक; शेअर केले आजवर पब्लिश न केलेले खास फोटो
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी जुहू इथल्या निवासस्थानी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर गुरुवारी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेला देओल कुटुंबीयांसोबत बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. शोकसभेनंतर भावूक झालेल्या हेमा मालिनी यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. 'काही सुंदर कौटुंबिक क्षण. मौल्यवान फोटो. मला माहीत आहे की या फोटोंचा […]