• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

बाबांनी पंख्याला उलटं लटकावून चालू केला पंखा.. ‘केजीएफ’ फेम यशने सांगितला धक्कादायक किस्सा

August 16, 2026 by admin Leave a Comment

‘केजीएफ’ फेम कन्नड अभिनेता यश आता बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहे. ‘टॉक्सिक’ आणि ‘रामायण’ या दोन्ही चित्रपटांमुळे तो तुफान चर्चेत आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यश त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आणि वडिलांच्या संघर्षाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. यशचे वडील सर्वसामान्य बसचालक होते. यशला इतकी लोकप्रियता मिळूनही, त्याने कोट्यवधी रुपये कमावूनही वडिलांनी मात्र प्रामाणिकपणे […]

Filed Under: entertainment

Manish Koirala : आई होण्यासाठी आता…, मनिषाने का नाही घेतला दुसऱ्या लग्नाचा निर्णय? श्रीमंत उद्योजकासोबत लग्न केलं पण…

August 16, 2026 by admin Leave a Comment

Manish Koirala : एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री मनिषा कोईराला हिने फक्त बॉलिवूडच नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत मनिषाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडमध्ये करियर करत असताना अभिनेत्रीच्या रिलेशनशिप आणि अफेअरच्या देखील चर्चा रंगल्या. अभिनेत्रीने लग्न तर केलं. पण तिचं लग्न फार काळ काही टिकलं नाही. दरम्यान अभिनेत्रीने […]

Filed Under: entertainment

कंडोमच्या जाहिरातीसाठी तर थेट..; ‘टॉक्सिक’मधल्या सीन्सवरून ट्रोल होताच यशने दिलेलं उत्तर चर्चेत

August 16, 2026 by admin Leave a Comment

सुपरस्टार यश आणि अभिनेत्री कियारा अडवाणी स्टारर ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ सिनेमाची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. 26 ऑगस्ट रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमाचा ट्रेलर आणि एक गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी किआरा आणि यश यांच्या काही सीन्सना ट्रोल केलं. दरम्यान, ‘आप की अदालत’ शोमध्ये अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं आहे. […]

Filed Under: entertainment

मला जाळलं जाईल की पुरलं जाईल? धर्मांतरासाठी बॉयफ्रेंडचा दबाव; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा खुलासा

August 16, 2026 by admin Leave a Comment

‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्री हिमांश खुरानाने तिचा एक्स बॉयफ्रेंड असिम रियाजसोबतच्या नात्याबद्दल अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत हिमांशीने दावा केला की असिमच्या दबावाखाली येऊन एकेकाळी ती इस्लाममध्ये धर्मांतर करण्याच्या अत्यंत जवळ पोहोचली होती. त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याने पूजा-पाठ आणि धार्मिक मान्यतांच्या बाबतीत अनेकदा आक्षेप नोंदवल्याचंही तिने सांगितलं. इतकंच […]

Filed Under: entertainment

‘सनई चौघडे’चा जय खऱ्या आयुष्यात कोणाच्या प्रेमात? 6 वर्षे डेटिंग, महाराष्ट्रीयन-हरियाणवी पद्धतीने लग्न

August 16, 2026 by admin Leave a Comment

झी मराठी वाहिनीवरील 'सनई चौघडे' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेतील जय आणि शरूची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, शिस्तप्रिय स्वभाव पण मनाने हळवा अशी राजची भूमिका आहे. पडद्यावर शर्वरीच्या प्रेमात अडकलेला जय खऱ्या आयुष्यात मात्र आधीच एका खास व्यक्तीसोबत संसार करत आहे. राज हंचनाळेच्या पत्नीचं नाव मनिषा देसवाल असून या दोघांनी […]

Filed Under: entertainment

Aamir Khan: आमिर खान, पूर्व पत्नी किरण राव भावूक, मुलाच्या डोळ्यात अश्रू; नेमकं झालं तरी काय?

August 16, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता आमिर खान त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद यांच्यासोबत मुंबईतील एका पाळीव प्राण्यांच्या क्लिनिकबाहेर दिसला. यावेळचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहतेही चिंतेत पडले आहेत. यावेळी तिघंही अत्यंत भावूक दिसले. तर आमिर आणि किरण यांचा मुलगा आझाद अक्षरश: रडताना दिसला. क्लिनिकमधून बाहेर पडताना आमिरच्या हातात पाळीव प्राण्यांसाठी वापरली जाणारी पेटी दिसली. आमिर […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 23
  • Page 24
  • Page 25
  • Page 26
  • Page 27
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in