• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

OTT: तुंबाडची मंजुळा, भूतम भयम.. ओटीटीवर एकापेक्षा एक जबरदस्त कंटेट, कुठे पाहू शकता?

August 16, 2026 by admin Leave a Comment

ओटीटीवर दर आठवड्याला नवीन कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. यात मराठी चित्रपट आणि वेब सीरिजलाही मोठी पसंती मिळते. प्रेक्षकांकडून मिळालेली पसंती, वाढती प्रेक्षकसंख्या आणि ओरिजिनल कंटेट यांमुळे Zee5चं पहिलं वर्ष उल्लेखनीय ठरलं. या यशानंतर आता दुसऱ्या वर्षातही दमदार कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी5 च्या या नव्या कंटेंटमध्ये लोकप्रिय फ्रँचाइजी, नवीन ओरिजिनल सीरिज, थेट डिजिटल […]

Filed Under: entertainment

ना आवारापन 2, ना बंटवारा 1947.. कोणताच गाजावाजा न करता रवीना टंडनच्या सिनेमाची बाजी; 2 दिवसांत 75 कोटी

August 16, 2026 by admin Leave a Comment

14 ऑगस्ट 2026 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या दोन चित्रपटांची तुफान चर्चा झाली. यामध्ये इमरान हाश्मीच्या 'आवारापन 2' आणि सनी देओलच्या 'बंटवारा 1947'चा समावेश आहे. पण या दोन चित्रपटांच्या चर्चेत कोणताही गाजावाजा न करता एका दाक्षिणात्य चित्रपटाने मोठी बाजी मारली आहे. रवीना टंडन आणि साऊथ सुपरस्टार सूर्या यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपटसुद्धा 14 ऑगस्ट […]

Filed Under: entertainment

पांढरी बिकिनी अन् रोमँटिक पोज, सैफच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त करीनाने पोस्ट केले न पाहिलेले फोटो

August 16, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या पती सैफ अली खान आणि दोन्ही मुलांसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. सैफच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त करीनाने या खास ट्रिपमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंमध्ये करीना आणि सैफचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. करिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा व्हाइट बिकिनी लूक विशेष चर्चेत […]

Filed Under: entertainment

18 व्या वर्षी लग्न, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि चार जणांसोबत प्रेमसंबंध, कोण आहे ही अभिनेत्री?

August 16, 2026 by admin Leave a Comment

‘बिग बॉस 19’मुळे अभिनेत्री कुनिका सदानंद पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. 1993 मध्ये त्यांचं प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्यासोबत नातं असल्याची चर्चा होती. त्या काळात कुमार सानू विवाहित होते, मात्र पत्नीपासून वेगळे राहत होते. या नात्याची माहिती त्यांच्या तत्कालीन पत्नी रीटा भट्टाचार्य यांना मिळाल्यानंतर वाद निर्माण झाल्याचं कुनिका यांनी सांगितलं होतं. त्यांनी एका मुलाखतीत असा […]

Filed Under: entertainment

प्रचंड सुंदर गाणं, प्रदर्शित होताच विकली 70 लाखांहून अधिक कॅसेट, आजही वेळ काढून लोक ऐकतात हे गाणं

August 16, 2026 by admin Leave a Comment

1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साजन’ या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटातील ‘मेरा दिल भी कितना पागल है’ हे रोमँटिक गाणं आजही संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करतं. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. या गाण्याला नदीम-श्रवण यांनी संगीत दिलं असून गीतकार समीर यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत. कुमार सानू आणि […]

Filed Under: entertainment

लेक पलकपेक्षाही कमी वयाच्या गर्लफ्रेंडशी लग्न करणार होता श्वेता तिवारीचा पूर्व पती

August 16, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. श्वेताचा पूर्वी पती राजा चौधरी याने विविध मुलाखतींमध्ये तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजाने काही हिंदी मालिका आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलंय. एका मुलाखतीत राजाने त्याच्या खासगी आयुष्याविषयी नवा खुलासा केला होता. श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना पलक […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 22
  • Page 23
  • Page 24
  • Page 25
  • Page 26
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in