• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Govinda : प्रेमावरील विश्वास डळमळीत.. गोविंदा आणि सुनीताच्या कॉन्ट्रोव्हर्सीदरम्यान सुनेची क्रिप्टीक पोस्ट, चर्चांना उधाण

August 17, 2026 by admin Leave a Comment

सुपरस्टार गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहूजा यांच्या वैवाहिक जीवनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दोघांमध्येही काही आलबेल नसल्याचं चित्र दिसत असून गोविंदा आणि सुनिता एकमेकांवर सातत्याने टिप्पणी करताना, टोमणे मारताना दिसतात. त्या दोघांकडूनही एकमेकांबद्दल केली जाणारी वक्तव्य देखील चर्चेचा विषय ठरलीत. मात्र आता याचदरम्यान गोविंदा याचा भाचा, अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाहने […]

Filed Under: entertainment

अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील 3 मजले दिले भाड्याने, 21.88 कोटींमध्ये झाली डील, महिन्याची कमाई पाहून बसेल धक्का

August 17, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अभिनयासोबतच त्यांच्या रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळेही चर्चेत असतात. आता त्यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील आपल्या कमर्शियल प्रॉपर्टीचे तीन मजले तब्बल 33 लाख रुपये मासिक भाड्याने दिल्याची माहिती समोर आली आहे. ही प्रॉपर्टी न्यूट्रिशन ब्रँड ‘TruNativ F&B Private Limited’ला भाड्याने देण्यात आली आहे. मिळालेल्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांनुसार, अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा परिसरातील लिंक रोडवर […]

Filed Under: entertainment

तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने बॉलिवूड भीतीचे वातावरण, शाहरूख-अजय अडकले, अक्षय कुमार वाचला, थेट..

August 17, 2026 by admin Leave a Comment

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. मोठ्या रेस्टारंट आणि हॉटेलवर धाडी टाकल्या जात आहेत. जिथे आपण स्वच्छ आणि चांगले अन्न मिळते म्हणून जात होतो, त्याच ठिकाणी खाणीचे साम्राज्य असल्याचे स्पष्ट झाले. तुकाराम मुंढे कोणाचीही गय करत नाहीत. FDA ने आपला मोर्चा थेट बॉलिवूडकडे वळवला. […]

Filed Under: entertainment

न्यूजपेपरचं कात्रण अन् त्यात लपलेला मृत्यू; 8 एपिसोड्सची थ्रिलर सीरिज पाहून बसेल धडकी

August 17, 2026 by admin Leave a Comment

ओटीटीवर एकापेक्षा एक दमदार सस्पेन्स आणि क्राइम थ्रिलर सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. यातील ट्विस्ट अक्षरश: हादरवून सोडणारे असतात. अशीच एक वेब सीरिज ओटीटीवर चांगलीच गाजतेय. यात सस्पेन्ससोबतच हॉरर आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांचाही ट्विस्ट आहे. या सीरिजच्या कथेत काही ट्विस्ट असे येतात, जे पाहून डोकं चक्रावून जातं. वर्तमानपत्रातील कात्रणातून तुम्हाला भविष्याबद्दल समजू लागलं, तर काय […]

Filed Under: entertainment

फ्लॉप ठरलेला चित्रपट अचानक OTT वर येताच ठरला हिट, नंबर 1 वर करतोय ट्रेंड, पाहण्यासाठी लोकांची गर्दी

August 17, 2026 by admin Leave a Comment

ओटीटीच्या वाढत्या प्रभावामुळे आजकाल एखादा चित्रपट थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळवू शकला नाही, तरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याला नव्याने प्रेक्षक मिळताना दिसतात. आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’नंतर आता कंगना रनौतच्या एका चित्रपटाबाबतही असंच चित्र पाहायला मिळत आहे. कंगनाच्या ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाने थिएटरमध्ये फारशी कमाई केली नसली तरी ओटीटीवर रिलीज होताच त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत […]

Filed Under: entertainment

संजय नार्वेकर यांना मनात वेडा म्हणणारी ही चिमुकली आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून तुम्ही ओळखूच शकणार नाही

August 17, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं बाई अरेच्चा’. या चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातीलच एक छोटीशी भूमिका साकारणारी चिमुकलीही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. विशेष म्हणजे ही चिमुकली आता मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘ओ काका sss… मीच म्हणाले तुम्हाला वेडा, पण मनातल्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 20
  • Page 21
  • Page 22
  • Page 23
  • Page 24
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in