• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते..; प्रसाद ओकने सांगितला तो खास प्रसंग

August 17, 2026 by admin Leave a Comment

‘धर्मवीर: मुक्काम पोष्ट ठाणे’ हा अभिनेता प्रसाद ओकच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला. यामध्ये त्याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली. या चित्रपटानिमित्त त्याने काही राजकीय व्यक्तिमत्त्वांसोबत भेटीगाठी केल्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसाद ओक या चित्रपटाविषयी आणि राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. “उद्धव ठाकरे हे माझ्या खूप जवळचे आहेत आणि एकनाथ शिंदेही […]

Filed Under: entertainment

मुस्लिमाला असा प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का? महाराष्ट्रातील अभिनेत्रीला केरळात असा सवाल, सोशल मीडियावर राडा

August 17, 2026 by admin Leave a Comment

आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त महाराष्ट्रातील एक अभिनेत्री नुकतीच केरळला गेली होती. तिथल्या पत्रकारांशी संवाद साधताना अचानक तिला असा प्रश्न विचारण्यात आला, ज्यामुळे क्षणभरासाठी ती सुद्धा थबकली होती. ‘खलिफा: द इन्ट्रो’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री मालविका शर्मा केरळला गेलो होती. चित्रपटाबद्दल विविध प्रश्नोत्तरं सुरू असताना अचानक मालविकाला वेगळाच सवाल करण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर काय आणि […]

Filed Under: entertainment

गोविंदाच्या अफेअरचं सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीकडून समर्थन! सुनीताला दिलं सडेतोड उत्तर

August 17, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून पत्नी सुनीता आहुजा हिच्याकडून होत असलेले आरोप आणि कथित एक्स्ट्रा-मॅरिटल अफेयरमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत व्हायरल होत आहेत. अनेकांनी अभिनेत्याला ट्रोल केलं. पण बॉलिवूडचा दंबग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने गोविंदाचं समर्थन […]

Filed Under: entertainment

जया बच्चन झोल्यानंतर अमिताभ आणि अभिषेक गुपचूप करतात ‘ही’ गोष्ट, घरातील अनेकांना माहिती नाही

August 17, 2026 by admin Leave a Comment

गेल्या अनेक वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’हा शो मोठ्या प्रमाणात लोक बघताना दिसत आहेत. अशातच ‘कौन बनेगा करोडपती’च्या 18व्या पर्वातून महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या शोमध्ये बिग बी अनेकदा आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित किस्से देखील चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. नुकताच त्यांनी मुलगा अभिषेक बच्चनसोबत मॅच पाहण्याचा एक मजेदार किस्सा सांगितला. ‘कौन […]

Filed Under: entertainment

भारताच्या देशभक्तीपर गाण्यावर पाकिस्तानचा झेंडा; पाकिस्तानी अभिनेत्रींचा व्हिडीओ व्हायरल, झाल्या ट्रोल

August 17, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानमध्ये दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी ‘यौम-ए-आझादी’ अर्थात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पाकिस्तानी नागरिकांसोबतच तेथील कलाकार आणि सेलिब्रिटीही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होताना दिसतात. मात्र यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनमध्ये काही पाकिस्तानी अभिनेत्रींनी केलेल्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पाच पाकिस्तानी अभिनेत्री हातात पाकिस्तानचा झेंडा घेऊन आनंदाने सेलिब्रेशन […]

Filed Under: entertainment

‘हा आमचा इमरान हाश्मी नाही हो, ‘आवारापन – 2’ मध्ये एकही किसिंग सीन नसल्याने चाहते नाराज !

August 17, 2026 by admin Leave a Comment

Awarapan 2 Fans Upset Over No Kissing Scene: तीन दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या इमरान हाश्मी याच्या ‘आवारापन 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली आहे. मात्र या दोन तासांच्या चित्रपटात एकही किसिंग सीन नसल्याने इमरान हाश्मीचे चाहते नाराज झाले आहेत. या संदर्भात सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स शेअर केले जात आहेत. त्यातच आता ‘आवारापन 3’ची देखील घोषणा […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 19
  • Page 20
  • Page 21
  • Page 22
  • Page 23
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in