Ajay Devgn Double Surprise : यावर्षीच्या सुरूवातीपासूनच आत्तापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांचे सीक्वेल रीलिज झाले असून सिनेप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरली. याचदरम्यान आता अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. यंदाची गांधी जयंती अजय देवगणच्या चाहत्यांसाठी खूप खास ठरणार असल्याची चर्चा आहे. कारण एकीकडे अजय देवगणचा बहुप्रतीक्षित ‘दृश्यम 3’ हा चित्रपट येत्या 2 […]
entertainment
Abhijeet Dipke : अमेरिका सोडून भारतात का आले अभिजीत दिपके, त्यांच्यावर कोणत्या बड्या व्यक्ती प्रभाव? स्वतःच केला मोठा खुलासा?
Abhijeet Dipke : सध्या सर्वत्र फक्त ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) आणि पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची चर्चा सुरु आहे. पार्टी सुरु झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. अभिजीत दिपके यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं आणि भारतात परतले… अशात अनेकांना असा देखील प्रश्न पडला की, अमेरिका सोडून अभिजीत दिपके भारतात का आले आणि […]
सोनू निगमला मोठा दिलासा! हायकोर्टाने सोडवला नावावरून झालेला वाद, नेमकं प्रकरण काय?
नाव एक, पण ओळख वेगवेगळी… सोनू निगम यांच्या नावावरून सुरू झालेला कायदेशीर वाद आता बॉम्बे हायकोर्टात संपला आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी, त्यांचेच नाव असलेले सोनू निगम सिंग सोशल मीडियावर त्यांच्या नावाशी आणि ओळखीशी मिळत्याजुळत्या गोष्टी वापरत असल्याबद्दल आक्षेप घेतला होता. प्रकरण इतके वाढले की ते कोर्टापर्यंत पोहोचले. गायकाचे म्हणणे होते की यामुळे लोकांना […]
‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीला अचानक फोन आला अन् बदललं संपूर्ण आयुष्य, पण लग्नानंतर…
बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकाराची एन्ट्री मोठ्या आणि पूर्ण प्लानिंगने होते. पण अभिनेत्री प्रिती झंगियानी हिची बॉलिवूडमधील एन्ट्री फार वेगळी आहे. प्रितीने कधीच अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं आणि ‘मोहब्बतें’ सिनेमात काम करण्याची संधी मिळेल, अशी कल्पना देखील केली नव्हती. पण मॉडेलिंगने करियरची सुरुवात करणाऱ्या प्रितीला अचानक यश राज फिल्म्समधून एक फोन आला आणि प्रिती हिला महानायक […]
या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा शेवटचा सिनेमा, या दिवशी होणार प्रदर्शित
तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा शेवटचा चित्रपट जन नायगन आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता विजय यांचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये चित्रपट रिलीज झाल्यानंतर एक महिन्यानंतर ती ओटीटीवर येत आहे. जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर कधी आणि कुठे पाहता […]
रितेश देशमुखने पोस्ट केला विलासराव देशमुख-अटल बिहारी वाजपेयी यांचा खास फोटो
अभिनेता रितेश देशमुखने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. रितेशची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यामध्ये त्याने वाजपेयी यांचं व्यक्तिमत्त्व आणि देशाच्या राजकारणातील त्यांचं योगदान अधोरेखित केलं आहे. एक कुशल राजकारणी, कवी आणि जनतेच्या मनावर अधिराज्य […]