धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादळी आणि चर्चेत राहिलेलं आहे. जेव्हा त्यांनी हेमा यांच्याशी दुसरं लग्न केलं तेव्हा तर सर्वत्र फक्त त्यांचीच चर्चा होती. यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या आग्रहावरून धर्मेंद्र यांनी प्रकाश कौरशी यांच्याशी लग्न केले. या लग्नातून त्यांना चार मुले आहेत, सनी […]
entertainment
साधू आले, गेले, मेले माहीत नाही… सयाजी शिंदे यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया, संत, महंत काय म्हणाले?
नाशिकमधील 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. तपोवन परिसरात साधू-महंतांसाठी 1,150 एकरांवर भव्य साधूग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास 1,800 झाडे तोडली जाणार आहेत. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड संताप वक्त केला जात आहे. वृक्षतोड थांबवण्यासाठी नाशिककर रस्त्यावर उतरले असून, पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, अभिनेते […]
Nora Fatehi: वयाच्या 33व्या वर्षी नोरा फतेही का आहे सिंगल? नेमकं कारण तरी काय?
बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर, अभिनेत्री आणि परफॉर्मर नोरा फतेही ही कायमच चर्चेत असते. तिने तिच्या बोल्ड लूकने अनेकांना घायाळ केले आहे. नोरा तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिचे नाव अनेकांशी जोडले गेले आहे. सध्या नोरा म्हणते की ती सिंगल आहे. वयाच्या 33व्या वर्षी देखील नोरा सिंगल आहे. पण अनेक स्टार्सबरोबर तिचे नाव जोडले गेले […]
फराह खान हिचा स्वयंपाकी दिलीपचे चमकले नशीब, थेट या शोमध्ये दिसणार?, म्हणाला, मला पण…
फराह खान मागील काही दिवसांपासून यूट्यूब ब्लॉगिंगमुळे चांगलीच व्यस्त दिसत आहे. विशेष म्हणजे फराह खानचे व्हिडीओ लगेचच व्हायरल होतात. कोट्यावधीची कमाई फराह खान ब्लॉगिंगच्या माध्यमातून करते. कूक दिलीपसोबतचे तिचे व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होताना दिसतात. दिलीप आणि फराह खानची मस्करी लोकांनाही आवडते. विशेष म्हणजे मोठं मोठ्या कलाकारांच्या घरी जाऊन दिलीप जेवण बनवतो. फराह खानने दीड […]
कोणालाच असं आयुष्य नको असतं कारण…, दुसऱ्या बायकोचं लेबल, हेमा मालिनी यांची खंत
Hema Malini – Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आहे. आज धर्मेंद्र आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख आठवणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील… धर्मेंद्र कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले… पहिलं लग्न आणि चार मुलं असताना धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत संसार थाटला… पण हा प्रवास दोघांसाठी देखील फार कठीण […]
आज आई-वडील असते तर… सूरज चव्हाणचा मेहंदी, घाणा समारंभ पाहून नेटकरी झाले भावूक
बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता सूरज चव्हाण आज बोहल्यावर चढणार आहे. त्याचे लग्न संजना गोफणेशी होणार आहे. अगदी गरीब कुटुंबातून आलेला, हालाकीच्या परिस्थिती मोठा झालेला, डोक्यावर आई-वडीलांचा हात नसलेला, साध्यासरळ स्वभावाच्या सूरज चव्हाण यशाच्या शिखरावर आहे. आज त्याच्याकडे सर्व काही आहे. पण सूरजचे आई-वडील तो लहान असतानाच वारले. सूरजच्या लग्न सोहळ्यातील व्हिडीओ पाहून अनेकांना […]