• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

वय, आकार काहीही असो..; 55 वर्षीय मनिषा कोईरालाचा स्विमसूटमध्ये ‘कूल’ अंदाज

June 15, 2026 by admin Leave a Comment

नव्वदच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री मनिषा कोईराला आजही चाहत्यांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे. मनिषाने तिच्या अभिनयाने, नृत्यकौशल्याने आणि सौंदर्यान बॉलिवूड इंडस्ट्रीवर छाप सोडली आहे. मात्र कॅन्सरमुळे तिच्या आयुष्यातील काही काळ सर्वांत आव्हानात्मक बनला होता. आजारपणावर यशस्वीरित्या मात करून मनिषाने इंडस्ट्रीत पुनरागमन केलं आणि आता ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. 55 वर्षीय मनिषा सध्या अत्यंत मुक्त […]

Filed Under: entertainment

हेच की मी गे आहे..; दिशा पटानीसोबतच्या मैत्रीवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर अखेर मौनी रॉयचं उत्तर

June 15, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री मौनी रॉय गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. लग्नाच्या चार वर्षांतच ती पती सूरज नांबियारपासून विभक्त होत आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनी चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर मौनीला विविध गोष्टींवरून ट्रोल करण्यात आलं. अनेकांनी तिच्या ‘सेक्शुअल ओरिएंटेनशन’वरून सतत प्रश्न उपस्थित केले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौनी खुद्द तिच्या वैयक्तिक […]

Filed Under: entertainment

Rapido Auto Ride : मद्यधुंद महिलेने रिक्षा बूक केली, Video सुरु करून ड्रायव्हरने केलं असं काम, तुम्हीही म्हणाल…

June 15, 2026 by admin Leave a Comment

Rapido Auto Ride : दिवसागणिक महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत वाढ होत आहे. कोणत्याच ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचं चित्र समोर येत असलं तरी, काही व्यक्ती अशा आहेत, ज्या प्रामाणिक आणि योग्य मार्गावर चालतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी रिक्षा चालकाचं कौतुक केलं आहे. सांगायचं झालं तर, व्हायरल व्हिडीओमध्ये मुंबई […]

Filed Under: entertainment

‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मणाची भूमिका साकारणारा अभिनेता आता करतोय शेती, कोण आहे हा अभिनेता?

June 15, 2026 by admin Leave a Comment

80 च्या दशकातील लोकप्रिय धार्मिक मालिका ‘रामायण’ मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते सुनील लहरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी त्यांची चर्चा कोणत्याही मालिकेमुळे किंवा चित्रपटामुळे नसून त्यांच्या शेतीप्रेमामुळे होत आहे. अभिनयविश्वापासून काहीसे दूर असलेले सुनील लहरी सध्या सेंद्रिय शेतीत रमल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर […]

Filed Under: entertainment

मला फसवलं, सलमानविरोधात कधीच..; गोविंद नामदेव यांच्याकडून ‘काला हिरन’च्या निर्मात्यांची पोलखोल

June 15, 2026 by admin Leave a Comment

‘काला हिरन’ या चित्रपटाचा वाद सध्या उच्च न्यायालयात पोहोचला आहे. सलमान खानने या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. अशातच या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा चर्चेत आला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांनी ‘काला हिरन’च्या निर्मात्यांवर धक्कादायक आरोप केले आहेत. या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे. मात्र निर्मात्यांनी त्यांची फसवणूक […]

Filed Under: entertainment

सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त बहिणीची भावनिक श्रद्धांजली, शेअर केला खास फोटो, दिला खास संदेश

June 15, 2026 by admin Leave a Comment

Sushant Singh Rajput : 14 जून रोजी, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. 2020 मध्ये त्याच्या अकस्मात निधनाच्या बातमीने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. त्याच्या जाण्याने चित्रपटसृष्टीसह लाखो चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्याच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त बहीण श्वेता सिंह कीर्तीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत भावाला […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 215
  • Page 216
  • Page 217
  • Page 218
  • Page 219
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in