• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Rekha : रेखाच्या मर्जीशिवाय तिच्यासोबत जबरदस्ती Kissing करणाऱ्या अभिनेत्याच्या मुलीला वडिलांची चूक मान्य, पण..

June 15, 2026 by admin Leave a Comment

रेखा यांना विश्वासात न घेता हा सीन शूट केला असेल, तर कुठल्याही युवा अभिनेत्रीसाठी हा धक्कादायक अनुभव आहे, ती त्रस्त होणं स्वाभाविक आहे. एकतर माझ्या वडिलांनी हा सीन शूट करायला नकार द्यायला हवा होता, किंवा आधी रेखाची परवानगी घ्यायला हवी होती, असं पल्लवी चटर्जी यांनी म्हटलं आहे. विक्की लालवानी यांच्याशी बोलताना पल्लवी म्हणाली की, त्या […]

Filed Under: entertainment

10 कोटी बजेट, नफा तब्बल 550 टक्के; मराठी चित्रपटाची जबरदस्त कामगिरी, थिएटर हाऊसफुल्ल!

June 15, 2026 by admin Leave a Comment

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या तुफान यशानंतर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. प्रदर्शनापासून आतापर्यंत या चित्रपटाने जबरदस्त नफा कमावला आहे. 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 23 व्या दिवशी 1.27 […]

Filed Under: entertainment

त्यांना सुपरस्टारच्या पायाची धूळ चाटावी लागणं..; गोविंद नामदेव यांच्यावर भडकले ‘काला हिरन’चे निर्माते

June 15, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सलमान खानच्या कथित काळवीट शिकार प्रकरणावर आधारित ‘काला हिरन’ या चित्रपटाचा वाद सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. सलमानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारत आहेत. मात्र हा चित्रपट सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणावर आधारित असेल, याची अजिबात कल्पना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. […]

Filed Under: entertainment

समय प्रसंग ओळखावा, राग निपटुनी काढावा..; राज ठाकरेंसाठी तेजस्विनी पंडितची खास पोस्ट

June 15, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही इन्स्टाग्रामवर राज ठाकरेंसोबतचे खास फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तेजस्विनीने लिहिलं, 'तुमच्यासाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त, आमच्यासाठी ती भावना आहे. हे वाक्य तुमच्याविषयी तळमळ असणाऱ्यांपैकी प्रत्येकाचं आहे […]

Filed Under: entertainment

Sanchita Ugale : एक्स बॉयफ्रेंडमुळे तणावात?,संचिता उगले त्यातून बाहेर आलीच नाही..सहकलाकाराचा दावा

June 15, 2026 by admin Leave a Comment

Ujjawal Sharma On Sanchita Ugale: टीव्ही मालिकेतील उदयोन्मुख अभिनेत्री संचिता उगले हीच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. केवळ २२ वर्षाच्या वयात तिने जगाचा निरोप घेतल्याने चाहते आणि जवळच्या व्यक्तींना हा धक्का सहन होण्या पलिकडचा आहे. एकीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असताना आता दुसरीकडे तिच्या खाजगी जीवनाविषयी देखील निरनिराळ्या चर्चा सुरु आहेत. […]

Filed Under: entertainment

Peddi Box Office : दुसऱ्या वीकेंडला ‘पेद्दी’ची बंपर कामगिरी, जान्हवी कपूर-राम चरणच्या फिल्मचा विदेशातही जलवा, किती कमाई ?

June 15, 2026 by admin Leave a Comment

Peddi Box Office Collection Day 11 : साउथ सुपरस्टार राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या भूमिका असलेला पेद्दी’ (Peddi) या चित्रपटाने थिएटरमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 11 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या झालेल्या या चित्रपटाने 300 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाला देशभरात तसेच विदेशातही खूप चांगला प्रतिसाद मिळत असून जागतिक स्तरावर पिक्चरची सॉलिड […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 217
  • Page 218
  • Page 219
  • Page 220
  • Page 221
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in