बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक गाणी आली आणि गेली, मात्र काही गाणी अशी असतात जी काळाच्या ओघातही आपले आकर्षण कायम ठेवतात. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या चलते चलते या सुपरहिट चित्रपटातील ‘तौबा तुम्हारे इशारे’ हे असेच एक अजरामर रोमँटिक गीत मानले जाते. हे गाणे आजही संगीतप्रेमी आणि चित्रपट रसिकांच्या आवडीच्या गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय […]
entertainment
Dhurandhar : रणवीरच्या सासऱ्यांना कसा वाटला ‘धुरंधर’ ? रिलीजनंतर अनेक महिन्यांनी प्रकाश पदुकोण म्हणाले..
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर’ दोन भागांत रिलीज झाला आणि दोन्ही चित्रपटांनी रेकॉर्डतोड कमाई केली.या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफीसवर मोठा गल्ला जमवण्यातही चित्रपट यशस्वी ठरला. अनेक सेलिब्रिटींनीही चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं. आदित्य धरचं दिग्दर्शन आणि रणवीर सिंहचं काम अनेकांना खूप आवडलं. त्याच्या सिक्वेललाही खूप प्रतिसाद मिळाल. […]
मुख्यमंत्री थलपती विजय यांचे विवाहबाह्य संबंध? कोर्टातील सुनावणीचे मोठे अपडेट, पत्नीने घटस्फोट..
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचे वैयक्तीक आयुष्य चर्चेत आहे. थलपती विजय यांचे विवाहबाह्य संबंधांवर पत्नी संगीता हिने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. कोर्ट नक्की काय निर्णय देतो, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, कोर्टाने ही सुनावणी तहकूब केली. थलपती विजय यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाची स्थापना केली. विशेष म्हणजे थलपती विजय यांच्या पक्षाने चांगलाच धुमाकून तामिळनाडू […]
180 फ्लॉप चित्रपट देऊन हा अभिनेता ठरला सुपरस्टार, आज आहे 400 कोटींचा मालक
बॉलिवूडमध्ये यश आणि अपयश हे प्रत्येक कलाकाराच्या कारकिर्दीचा अविभाज्य भाग आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या आयुष्यात यशाची शिखरे गाठली, तर काहींना अपयशालाही सामोरे जावे लागले. मात्र, तब्बल 180 फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही एखादा अभिनेता सुपरस्टार म्हणून कायम राहू शकतो, यावर विश्वास बसणे कठीण आहे. पण बॉलिवूडमध्ये अशी कामगिरी करणारे अभिनेते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक […]
Sanchita Ugale Death : ‘ ए बबडू उठ ना.. संचू उठ ना गं.. मला आई म्हण ना..’ संचिताच्या पार्थिवाशेजारी आईचा आक्रोश, हदय हेलावणारी हाक, Video
‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ या मालिका तसेच विक्की कौशची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ सिनेमात झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिच्या मृत्यूमुळे टीव्ही क्षेत्रात तसेच चित्रपटसृष्टीत प्रचंड खळबळ माजली. रविवारी संध्याकाळच्या सुमारास संचिता हिने तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. अवघ्या काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू करणारी संचिता अल्पावधीत लोकप्रिय झाली. तिचे अने […]
‘म्हाताऱ्या माणसासोबत…’, 22 वर्ष मोठ्या अरबाज खान सोबत लग्नाचा शूराला होतोय पश्चाताप? ट्रोल होताच म्हणाली…
अभिनेता अरबाज खान आणि शूरा खान यांची जोडी बॉलिवूडच्या टॉप कपल पैकी एक आहे. त्यांना कायम एकत्र अनेक ठिकाणी स्पॉट केलं जातं सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. अभिनेत्री मलायका हिच्यानंतर 22 वर्ष लहान शूरा हिच्यासोबत संसार थाटल्यामुळे अरबाज याला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. एवढंच नाही तर, शूरा हिला […]