• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

गोविंदाच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं रहस्य उघड, बायकोकडून सत्य अखेर समोर

June 16, 2026 by admin Leave a Comment

90 च्या दशकातील दिग्गज अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा हिची लोकप्रियता आता गगनाला भिडली आहे. सोशल मीडियावर देखील सुनीता हिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सुनीता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एकामागे एक ती अनेक शोमध्ये स्वतःची उपस्थिती नोंदवत आहे… नुकताच सुनीता अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या ‘मां है ना’ शोमध्ये पोहोचली. जेथे तिने […]

Filed Under: entertainment

अरबाज खानच्या कारमध्ये विक्षिप्त पुरुषाची बळजबरी एन्ट्री…, पुढं असं काही घडलं ज्यामुळे…

June 16, 2026 by admin Leave a Comment

Arbaaz Khan Security Breach: बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान याच्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. अभिनेत्याच्या सुरक्षेत मोठी गडबड झाली आहे. अरबाज याच्या सुरक्षेत झालेल्या बेजबाबदारीमुळे इंटरनेटवर संतापाचं वातावरण दिसत आहे. सांगायचं झालं तर, अरबाज एका इव्हेंटसाठी पोहोचलेला. इव्हेंट संपातच त्याच्या कारमध्ये एक विक्षिप्त चाहता बळजबरी बसला. त्यानंतर त्याला अभिनेत्याच्या बॉडीगार्डने बाहेर काढला आणि […]

Filed Under: entertainment

Salman Khan : सलमान खानचा नवा लूक पाहून उंचावल्या अनेकांच्या भुवया, हैराण युजर्स म्हणाले, ‘काही तरी मोठं…’

June 15, 2026 by admin Leave a Comment

Salman Khan : फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील तेव्हा हैराण झाले, जेव्हा अनेकांनी सलमान खान याला नव्या लूकमध्ये पाहिलं. सलमान खान याने जेव्हा आनिर खान याच्या एका कार्यक्रमात प्रवेश केला तेव्हा सलमान याला पाहून आमिर देखील थक्क झाला. सांगायचं झालं तर, आमिर खान स्टारर ‘लगान’ सिनेमाला 12 जून रोजी 25 वर्ष पूर्ण झाली, याच […]

Filed Under: entertainment

Pranit More: तू खूप चांगला मुलगा आहेस, पण… अभिनेत्रीने दिला प्रणित मोरेला पाठिंबा

June 15, 2026 by admin Leave a Comment

स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. तो मोठ्या वादात सापडला आहे. एका शोमध्ये केलेला जोक त्याला चांगलाच भोवला आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर प्रणितने दुसऱ्यांदा माफी मागितली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या शोमध्ये ‘370च्या बिर्याणी’च्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. अनेकांनी त्याला ट्रोल केले. आता प्रणितला पाठिंबा देण्यासाठी एक अभिनेत्री पुढे आली आहे. […]

Filed Under: entertainment

Gautami Patil: मुझे पसंद है भाई… गौतमी पाटील पहिल्यांदाच मनातलं बोलली, खरं सांगूनच टाकलं

June 15, 2026 by admin Leave a Comment

नृत्यांगना गौतमी पाटील ही तिच्या मादक अदांसाठी विशेष ओळखली जाते. तिच्या अदा अनेकांना घायाळ करतात. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुफान गर्दी होते. आता तर गौतमीने काही अल्बममध्ये काम केले आहे. ती काही चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. दरम्यान, गौतमी तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटील काही दिवसांपूर्वी एका बैलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाने नृत्य सादर […]

Filed Under: entertainment

कंगना रणौत केंद्रीय मंत्र्यासोबत थाटणार संसार! सर्वत्र लिंकअपच्या चर्चा, मोठी अपडेट समोर

June 15, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री आणि भाजपच्या महिला खासदार कंगना राणौत यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत कंगना यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांनी स्वतःला फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित ठेवलं नाही, राजकारणात देखील त्यांनी प्रवेश केला आणि हिमाचल प्रदेश येथील मंडी या मतदार संघातून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून निवडून आल्या. बॉलिवूड गाजल्यानंतर, […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 214
  • Page 215
  • Page 216
  • Page 217
  • Page 218
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in