दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. संध्याकाळ होताच संपूर्ण कुटुंब एकत्र बसून टीव्हीसमोर मालिकांचा आनंद घेत असे. त्या काळातील मालिकांमध्ये जादू, धाडस आणि लोककथांचा अनोखा संगम पाहायला मिळत होता. विशेषतः मध्यपूर्वेतील कथांवर आधारित मालिकांनी प्रेक्षकांना एका वेगळ्याच जादुई विश्वात नेले होते. अशाच मालिकांपैकी एक म्हणजे ‘अलिफ लैला’, जी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात […]
entertainment
सलमान खानच्या चित्रपटात गंभीर दुखापत, या अभिनेत्रीची 6 महिन्यांपर्यंत गेलेली स्मरणशक्ती, आजही काहीच आठवत नाही
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिने तिच्या आयुष्यातील एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. अभिनेता सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटाच्या तयारीदरम्यान झालेल्या अपघातामुळे तिची तब्बल सहा महिन्यांची स्मरणशक्ती नष्ट झाली होती. माध्यमांशी बोलताना दिशाने सांगितले की, ‘भारत’ चित्रपटासाठी जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण घेत असताना तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीचा परिणाम इतका गंभीर होता की ती […]
Prasad Vedpathak: पांढरी पट्टी वादावरुन धमक्यानंतर प्रसाद वेदपाठकचा मोठा निर्णय, थेट पोहोचला…
सध्या सोशल मीडिया इन्फ्लूएंसर प्रसाद वेदपाठक चांगलाच चर्चेत आहे. प्रसादने सोशल मीडियावर त्याच्या घाटकोपर येथील सोसायटीमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने सोसायटीमध्ये जैन समुदायातील साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा उल्लेख केला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्या हटवण्यात आल्या. पण हा पांढऱ्या पट्टीचा प्रकार सर्वांसमोर आणल्यानंतर प्रसाद वेदपाठला अनेक अडचणींचा […]
‘रामायण’मधील सीता दीपिका चिखलियाचा मॉडर्न लूक पाहून सर्वच थक्क, काहींनी तर जोडले हात, Video व्हायरल
दूरदर्शनवरील गाजलेल्या रामायण या मालिकेत सीतेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया आजही चाहत्यांच्या मनात ‘सीता माता’ म्हणूनच ओळखल्या जातात. मालिकेच्या प्रसारणाला अनेक दशके लोटली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सीतेची प्रतिमा इतकी घट्ट जोडली गेली आहे की आजही चाहते त्यांना त्याच आदराने व प्रेमाने पाहतात. अलीकडेच दीपिका चिखलिया सार्वजनिक ठिकाणी दिसल्या. यावेळी त्यांनी जीन्स, […]
अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यूचं गूढ वाढलं, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप करत सखोल तपासाची मागणी
मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री संचिता उगले हिच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित होत असून, तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. संचिता हिचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली आहे. कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, वरवर पाहता संचिता […]
५ मिनिट २९ सेकंदांचं सुकून देणारं गाणं, बोल ऐकताच मन प्रेमात चिंब भिजतं; २८ वर्षांनंतरही लोक ऐकत राहतात!
एकेकाळी बॉलिवूड गाण्यांची प्रचंड क्रेझ असल्याचे पाहायला मिळाले. त्या काळातील रोमँटिक गाणी तर युवा पिढीच्या अगदी मनाजवळ होती. काळाच्या ओघात या गाण्यांची क्रेझ अजिबात कमी झालेला नाही. या गाण्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांची सोपी आणि मनाला स्पर्श करणारी धून, जी ऐकताक्षणी प्रेमाची अनुभूती देते. यामुळे राजेश खन्ना आणि किशोर कुमार यांच्या काळातील जादू आजही […]