नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरात याच्या लैंगिक शोषण प्रकरणाची रोज नवनवी माहिती समोर येत आहे. खरात याच्या मालमत्तांची, त्याच्या दुष्कृत्याची माहिती वाढतच आहे. अनेक महिला या भोंदू खरातच्या जाळ्यात अडकल्या होत्या. परंतु आपण स्वत:ला गंडवून का घेतो, असा सवाल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम श्रमेश बेटकर याने केला आहे. श्रमेशने सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट लिहित सर्वसामान्यांना प्रश्न […]
entertainment
Dhurandhar 2 Uncensored Version: ‘धुरंधर 2’ मधून डिलिट केलेल्या ‘त्या’ 6 मिनिटांच्या सीनमध्ये नक्की काय?
Dhurandhar 2 Uncensored Version: अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शिक ‘धुरंधर 2’ सिनेमाची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे. फक्त भारतातच नाही तर, भारताबाहेर देखील सिनेमा मोठे विक्रम रचताना दिसत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यातच सिनेमाने 575 कोटींचा गल्ला जमा केला आहे… सिनेमातील अभिनय आणि दिग्दर्शन तर उत्कृष्ट आहेच, पण त्याचबरोबर कथा, […]
‘धुरंधर’चा मेजर इक्बाल 53 व्या वर्षीही असंख्य तरुणींचा क्रश; 15 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये
'धुरंधर' आणि 'धुरंधर: रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेता अर्जुन रामपालने मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे. चित्रपटात क्रूर भूमिका साकारलेल्या अर्जुनचा खऱ्या आयुष्यात मोठा महिला चाहतावर्ग आहे. वयाच्या 53 व्या वर्षीही तरुण अभिनेत्यांना लाजवेल असं अर्जुनचं फिटनेस आहे. अर्जुनला बॉलिवूडमध्ये सुपरस्टार इतका स्टारडम मिळाला नसला तरी त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी तो मॉडेलिंग […]
संजय दत्तच्या मेहुणीने माधुरी दीक्षितवर केलेले गंभीर आरोप, ‘तिला कोणताही पुरुष…’, तेव्हा नेमकं काय झालेलं?
Madhuri Dixit – Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त सध्या ‘धुरंधर 2’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्याने अस्लम चौधरी ही भूमिका साकारली आहे. सिनेमातील संजूबाबाच्या भूमिकेला सर्वांनी डोक्यावर घेतलं आहे. आता सिनेमामुळे चर्चेत असलेल्या संजूबाबा याच्या खासगी आयुष्याची देखील चर्चेत आहे. आता संजय दत्त तिसरी बायको आणि दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण एक […]
अमृता सिंहसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सनी देओलचं रोखठोक उत्तर; म्हणाला “पकडून मारावंसं..”
अभिनेता सनी देओलला बॉलिवूडचा ‘एंग्री मॅन’ म्हटलं जातं. सर्वांत ‘रफ अँड टफ’ दिसणारा सनी खऱ्या आयुष्यात अत्यंत स्पष्टवक्ता आहे. जे मनात आहे, तेच त्यांच्या मुखात असतं आणि त्याचा हाच बिनधास्त अंदाज चाहत्यांना सर्वाधिक आवडतो. सनी देओल अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आला आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याचं नाव अभिनेत्री अमृता सिंहशी अनेकदा जोडलं गेलं होतं. […]
ही अभिनेत्री म्हणजे चित्रपट सुपरहिट, अक्षयसोबत दिलेत अनेक हिट, पण 2000 मध्ये जोडी तुटली अन् प्रोजेक्ट्स थांबले
बॉलिवूडच्या इतिहासात काही जोड्या अशा आहेत, ज्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 90 च्या दशकात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी ही जोडी अशीच सुपरहिट ठरली होती. दमदार डान्स आणि उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. मात्र, 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘धडकन’ या चित्रपटाने या जोडीच्या यशासोबतच त्यांच्या डान्सला पूर्णविराम दिला. […]