जगभरातील मुलांच्या आणि प्रौढांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय अॅनिमेटेड पात्र डोरेमोन आता पुन्हा एकदा भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येणार आहे. ‘डोरेमोन द मूव्ही: न्यू नोबिता अँड द कॅसल ऑफ द अंडरसी डेव्हिल’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 20 वर्षांनंतर डोरेमोनचा चित्रपट भारतीय सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत […]
entertainment
ऐश्वर्या रायमुळे सलमान खान संजय लीला भंसालींवर भडकलेला, नेमकं काय घडलेलं? ऐकून तुम्ही…
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक गाजलेल्या प्रेमकथांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाला 18 जून 2026 रोजी 27 वर्षे पूर्ण झाली. 18 जून 1999 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. चित्रपटात सलमान, ऐश्वर्या आणि अजय देवगण यांच्या प्रमुख […]
13 वर्षांपासून अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे हे गाणं, ऐकताच गुणगुणतात लोक, आजही क्रेझ कायम
बॉलिवूडमध्ये अनेक गाणी येतात आणि जातात, मात्र काही गाणी अशी असतात की त्यांची लोकप्रियता वर्षानुवर्षे टिकून राहते. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आर… राजकुमार' या चित्रपटातील ‘कद्दू कटेगा तो सब में बटेगा’ हे गाणे त्यापैकीच एक आहे. रिलीज झाल्यानंतर हे गाणे प्रचंड गाजले होते आणि आजही लग्नसमारंभ, पार्ट्या तसेच सोशल मीडियावरील रील्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. […]
इंडस्ट्रीची पहिली सुपरस्टार अभिनेत्री, जिचे चित्रपट बघायला गेलेले लोक थिएटरबाहेर काढायचे चपल, कारण काय?
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील पहिली ‘ब्यूटी क्वीन’ आणि ‘ड्रीमगर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नसीम बानू 1940 च्या दशकात आपल्या अप्रतिम सौंदर्याने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. त्या त्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांच्या त्या आई तर ज्येष्ठ अभिनेते दीलिप कुमार यांच्या सासूबाई होत्या. 4 जुलै 1916 रोजी जुन्या […]
90 ची टॉप अभिनेत्री, जिच्या सौंदर्याने लावलेलं सर्वांना वेड, 5 वर्षे बॉबी देओलसोबत सुरु होते अफेअर, अरबपति नवऱ्याला सोडून आली भारतात
80 आणि 90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नीलम कोठारी यांचे वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखेच रंजक राहिले आहे. हाँगकाँगमध्ये वास्तव्यास असलेल्या नीलम यांचा चित्रपटसृष्टीत येण्याचा कोणताही विचार नव्हता. मात्र, नियतीने त्यांना बॉलिवूडमध्ये आणले आणि त्यांनी अल्पावधीतच लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच […]
ओटीटीवर 9.8 रेटिंगच्या वेब सीरिजचा दबदबा; एपिसोड्स पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवू शकणार नाही फोन
टीव्हीएफच्या वेब सीरिजना ओटीटीवर प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो. ‘पर्मनंट रुममेट्स’, ‘पंचायत’ यांसारख्या टीव्हीएफच्या वेब सीरिजचा ओटीटीवर कायम दबदबा राहिला आहे. आता आणखी एका वेब सीरिजला आयएमडीबीवर सर्वाधिक रेटिंग मिळाली आहे. या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही वर्षांपूर्वी या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आता दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ओटीटीवर […]