• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Shekhar Suman : तो माझा नातू म्हणून पुनर्जन्म…, मुलाच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडलेले शेखर सुमन, केला मोठा दावा

June 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते शेखर सुमन यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आयुष्यातील सर्वात वाईट काळाबद्दल सांगितलं. जेव्हा त्यांनी त्यांच्या अवघ्या 11 वर्षांच्या मुलाला गमावलं होतं. तेव्हा त्यांच्या कुटुंबाला फार मोठा धक्का बसलेला. शेखर सुमन यांचा मुलगा आयुष याचं 1995 मध्ये ‘एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस’ नावाच्या गंभीर आजाराने निधन झालं. शेखर सुमन म्हणाले, माझे वडील डॉक्टर होते, […]

Filed Under: entertainment

Dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’चा अनकट व्हर्जन, डिलिट केलेले सीनही ‘बीप्स’शिवाय, कुठे येईल पाहता

June 20, 2026 by admin Leave a Comment

Dhurandhar 2 Unmuted Version: 2026 मध्ये अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शत आदित्य धर दिग्दर्शिक ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाने मोठे विक्रम रचले. बॉक्स ऑफिसवर तर सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडलं. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील सिनेमाने अनेक विक्रम रचले. मोठ्या पडद्यावर राज्य केल्यानंतर ‘धुरंधर 2’ सिनेमाचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील बोलबाला पाहायला मिळत आहे… अनेकांनी […]

Filed Under: entertainment

2 मुलांच्या वडिलांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ही अभिनेत्री, अचानक झाले वेगळे ? ब्रेकअपचं कारण ..

June 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडसह साऊथच्या अनेक चित्रपटात काम केलेली, फक्त सौंदर्यवती म्हणूनच नव्हे तर अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. तिचे लाखो चाहते आहेत. सध्या मृणाल पुन्हा चर्चेत आहे, पण कामामुळे नव्हे तर पर्सनल आयुष्यामुळे. मृणाल ठाकूर आणि अभिनेता धनुष यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यातील कथित प्रेमाची चर्चा रंगली […]

Filed Under: entertainment

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा थिएटरमधील टाइम ओव्हर; रितेश देशमुखचा सिनेमा हिट की फ्लॉप?

June 20, 2026 by admin Leave a Comment

Raja Shivaji Film Final Box Office Collection : अभिनेता रितेश देशमुख याने स्वतःच्या भूमिका निवडीमध्ये मोठे बदल केले आहे. करियरच्या सुरुवातीला रितेश कायम सहाय्यक भूमिकेत दिसायचा. पण आता झालेल्या बदलामुळे अभिनेता एकापेक्षा एक सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आला आणि चाहत्यांच्या मनावर त्याने राज्य केलं. ज्याचा रितेश याला मोठा फायदा देखील झाला. ‘राजा शिवाजी’ सिनेमात अभिनेत्याने छत्रपती […]

Filed Under: entertainment

‘तारक मेहता..’च्या सेटवर ढसाढसा रडला ‘बाघा’; अवस्था पाहून थांबवलं शूटिंग

June 19, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता तन्मय वेकारिया नुकताच शूटिंगदरम्यान सेटवर भावूक झाला. आईच्या आठवणीत तन्मयला इतकं रडू कोसळलं की अखेर निर्माते असित मोदी यांचा मध्येच शूटिंग थांबवावी लागली. यावेळी असित मोदींनी तन्मयला समजावलं, त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. ‘तारक मेहता..’च्या सेटवरील हा व्हिडीओ समोर आला असून, तो पाहून […]

Filed Under: entertainment

77 वर्षांपूर्वीचं हे गाणं रेडिओवर ऐकून लोक विचरायचे गायकाचे नाव, गाण्याने रचलेला इतिहास

June 19, 2026 by admin Leave a Comment

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ‘आएगा आनेवाला’ हे गाणे आजही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. 1949 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'महल' या चित्रपटातील हे गाणं केवळ सुपरहिट ठरले नाही तर याच गाण्यामुळे लता मंगेशकर यांना देशभरात मोठी ओळख मिळाली. हे गाणे अभिनेत्री मधुबाला यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे बोल […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 204
  • Page 205
  • Page 206
  • Page 207
  • Page 208
  • Interim pages omitted …
  • Page 286
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in