Bollywood Song : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अशी गाणी आहेत, जी केवळ त्यांच्या सुरेल चालीमुळे किंवा गायकांच्या आवाजामुळेच नाही तर त्यामागील रंजक कहाण्यांमुळेही आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे ‘तुमको देखा तो ये खयाल आया’ हे गाणं अजरामर झालं. हे गाणं ऐकताच आजही अनेकांच्या मनात प्रेमाच्या आठवणी आणि जुन्या आठवणी जाग्या होतात. […]
entertainment
गाणं पाहिजे तर असं, इतकं सुपरहिट की शूटिंगच्या वेळी आमिर खान प्यायलेला 1 लीटर दारू, सेटवर उडलेला गोंधळ
Source link
ट्विंकल खन्नाला कानशिलात मारणार होता आमिर खान, 26 वर्षांपू्र्वी नेमकं काय घडलेलं? कारण ऐकून..
बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार आमिर खान आणि ट्विंकल खन्ना यांनी 2000 साली प्रदर्शित झालेल्या 'मेला' या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेला एक मजेशीर किस्सा ट्विंकल खन्नाने काही वर्षांपूर्वी उघड केला होता. तिच्या या खुलाशामुळे त्या वेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. ट्विंकल खन्नाने तिच्या ‘Mrs Funnybones’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात हा अनुभव […]
वयाच्या 61 व्या आमिर खानचं तिसरं लग्न कधी कुठे आणि कसं होणार लग्न? मोठी माहिती समोर
Aamir Khan – Gauri Spratt Wedding : अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दोन घटस्फोट आणि तीन मुलांचा बाप असलेला आमिर खान आता तिसरं लग्न करणार आहे. याआधी आमिर याने स्वतःच्या वाढजदिवशी गौरी हिच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली. आता अभिनेत्याने तिसऱ्या लग्नाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, […]
राजेश खन्ना यांचा आग्रहावरून किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं, 50 वर्षानंतर क्रेझ कायम
हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यांमध्ये गणले जाणारे ‘मेरे नैना सावन भादो’ हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘मेहबूबा’ या चित्रपटातील हे गाणे सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. मात्र या गाण्याच्या रेकॉर्डिंगमागे एक अत्यंत रंजक आणि कमी परिचित किस्सा दडलेला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शक्ती सामंता यांची इच्छा होती […]
मुंबईत घर शोधताना सुपरहिट मालिकेत मिळाली काम करण्याची संधी, आज कोट्यवधींच्या कारमध्ये फिरतो हा अभिनेता
दूरदर्शनवरील ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांबरोबरच काही मालिकांनी प्रेक्षकांना उत्तम मनोरंजनासोबतच प्रेरणादायी कथा दिल्या. त्यापैकीच एक म्हणजे 1988 मध्ये प्रसारित झालेली ‘फौजी’ ही मालिका. या मालिकेमुळेच पुढे शाहरुख खानला बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळख मिळाली. आज जगभरात सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहरुख खानने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांमधून नाही तर दूरदर्शनवरील मालिकांमधून केली होती. […]