हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या लगान या चित्रपटातील ‘घनन घनन’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाबाबत दिवंगत नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे पुत्र आणि कोरिओग्राफर राजू खान यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात काही खास आठवणी सांगितल्या. ‘इंडियाज बेस्ट डान्सर 5’मध्ये सहभागी होताना राजू खान यांनी सांगितले की, ‘घनन घनन’ गाण्याचे चित्रीकरण त्यांच्या कारकिर्दीतील […]
entertainment
दीपिका पादुकोणचं सुपरहिट गाणं, ज्यामध्ये तिने 30 किलोचा लहंगा परिधान करून केलेला डान्स
बॉलिवूडमधील भव्य आणि लोकप्रिय गाण्यांपैकी एक असलेले ‘घूमर’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. ‘पद्मावत’ या चित्रपटातील या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने सुमारे 30 किलो वजनाचा जड लेहेंगा परिधान करून सादर केलेला नृत्याविष्कार विशेष गाजला होता. तिच्या आकर्षक नृत्यशैलीने आणि राजेशाही व्यक्तिमत्त्वाने हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या भव्यदिव्य मांडणीमुळे ‘घूमर’ […]
हिजाब न घालता स्लीवलेस ड्रेस घातल्यामुळे गायिकेला भयंकर शिक्षा, नेमकं काय घडलं?
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका प्रसिद्ध गायिकेला हिजाब न घालता ऑनलाइन गाणे गायल्यामुळे मोठी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा केवळ गायिकेलाच नाही तर तिच्या संपूर्ण टीमला देखील देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे. आम्ही ज्या गायिकेबद्दल बोलत आहोत ती इराणमधील प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी आहे. द गार्जियनच्या रिपोर्टनुसार, […]
बेडवर नवरीजवळ जाताच.. नव्या सुनेच्या आगमनाने सासर हादरलं! 2 तास 35 मिनिटांची कहाणी पाहताना फुटेल घाम
इंटरनेट, यूट्यूब आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे प्रादेशिक सिनेमात मोठा बदल होत आहे. अनेक प्रादेशिक चित्रपटांच्या प्रेक्षकांची संख्या वेगाने वाढत आहे. आता लोकांना आपली आवडती फिल्म पाहण्यासाठी सिनेमागृहांवर अवलंबून राहावे लागत नाही. जेव्हा हवा तेव्हा सिनेमा मोबाइलवर पाहता येतो. आजकाल हॉरर-कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना खूप आकर्षित करत आहेत. या फिल्ममध्ये सस्पेन्ससोबत मजेदार दृश्यांचा उत्तम तडका असतो. आज आम्ही […]
Father’s Day Special: OTT वर फादर्स डेचा आनंद दुप्पट करा, वडिलांसोबत पाहा हे 6 चित्रपट, तिसरा तर प्रचंड ब्लॉकबस्टर
21 जून 2026 रोजी देशभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. या खास निमित्ताने अनेकजण आपल्या वडिलांसोबत वेळ घालवण्याचा आणि एकत्र चित्रपट पाहण्याचा बेत आखत आहेत. वडील आणि मुलीमधील प्रेम, विश्वास, त्याग आणि भावनिक नातं अधोरेखित करणारे काही उत्कृष्ट चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तर एक चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. फादर्स डेसाठी पाहण्यासारखे […]
सुप्रिया सुळे यांच्या लेकीची प्री-वेडिंग पार्टी… शाहरुख खानने असं काय केलं, सर्वत्र चर्चा… Inside video व्हायरल
एकीकडे राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे… सध्या सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांच्या लग्नापूर्वीच्या विधी सुरू झाल्या आहे. रेवती यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांसाठी सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावायला सुरुवात केली आहे. सध्या अभिनेता शाहरुख खान याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. […]