1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेल्या अभिनेत्री मंदाकिनी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गेली जवळपास 30 वर्ष अभिनयापासून दूर असलेल्या मंदाकिनी यांनी अलीकडेच आपला संपूर्ण लूक बदलला असून त्यांचा नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 62 वर्षीय मंदाकिनी यांनी नुकतेच केस कट करून नवीन हेअरस्टाईल केली असून […]
entertainment
20 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलेली मराठमोळी अभिनेत्री, अखेर 60 व्या वर्षी Facebook फ्रेंडसोबत संसार थाटणारी ‘ती’ कोण?
प्रेमाला कोणतीच बंधनं नसतात… वयाचंही बंधन नसतं आणि कोणच्या परवानगीची देखील गरज नसते… हवी असते तर फक्त दोघांना एकमेकांची साथ… हे सत्य करुन दाखवलं आहे, एका मराठमोठ्या अभिनेत्रीने… सिनेविश्वात अभिनेत्री यशाच्या शिखरावर तर पोहोचली, पण तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा देखील तुफान रंगलेल्या आणि आजही अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत असते. अभिनेत्री स्वतःपेक्षा 17 वर्ष लहान अभिनेत्यासोबत […]
ना प्रमोशन, ना मोठे स्टार, ना चांगले रिव्ह्यू.. तरी या हॉरर चित्रपटाची सुसाट कमाई
12 जून 2026 रोजी थिएटरमध्ये कंगना राणौत यांच्या 'भारत भाग्य विधाता' आणि मनोज वाजपेयी यांच्या 'गव्हर्नर' या दोन चित्रपटांसोबत विक्रम भट्टचा 'हाँटेड 3D: इकोज ऑफ द पास्ट' हा हॉरर चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आश्चर्याची बाब म्हणजे हा हॉरर चित्रपट या दोन्ही सुपरस्टार्सच्या चित्रपटांवर भारी पडतोय. चांगली सुरुवात आणि जबरदस्त ओपनिंग वीकेंडनंतर आता वीकडेजमध्येही हा […]
अजय देवगणसोबत दिसणारी ही अभिनेत्री आता काय करते? या कारणामुळे ‘सिंघम’ चित्रपटात केलेलं काम
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच 41 वर्षांची होणार आहे. 'सिंघम गर्ल' म्हणून ओळख मिळवलेल्या काजलने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबई येथे झाला. अनेकांना वाटते की तिचा बॉलिवूडमधील प्रवास सिंघम या चित्रपटापासून सुरू झाला, मात्र प्रत्यक्षात तिने 2004 […]
रसिका सुनील लग्नाच्या 5 वर्षांनंतरही नवऱ्यापासून राहते दूर, कारण अखेर समोर
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनील हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत विरोधी भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण सध्या रसिका छोड्य पडद्यापासून आहे. मात्र ती रंगभूमी गाजवत आहे. ‘दमदार’ या नाटकातून अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. रसिका फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. […]
गौतमी पाटीलला टक्कर, सपना चौधरीने असा केला डान्स की… प्रत्येक स्टेप पाहून चाहते थक्क, होतंय प्रचंड कौतुक
हरियाणवी नृत्यांगना आणि लोकप्रिय अभिनेत्री सपना चौधरी पुन्हा एकदा आपल्या दमदार डान्समुळे चर्चेत आली आहे. तिचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांना तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सपना जुने दिवस परत जगताना दिसत आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सपना […]