अभिनेत्री माधुरी दीक्षित ही लवकरच पुन्हा ओटीटीवर दिसणार आहे. ‘मिसेस देशपांडे’ या गूढ कथेतून ती प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अनेक दिवसांनी ती दिसणार आहे. तिचं जेव्हा लग्न झालं तेव्हा अनेक चाहत्याचं हृदय तुटलं. डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून माधुरी ही अमेरिकेला गेला, अभिनयाच्या दुनियेलाही तिने रामराम केल्याने चाहत्यांना खूप वाईट वाटलं. जिचे लाखो चाहते […]
entertainment
Tere Ishq Mein: ‘रांझना’ बनवायला गेले पण..; धनुष-क्रितीच्या सिनेमातील 5 मोठ्या चुका, तरी बॉक्स ऑफिसवर होतोय हिट
Tere Ishq Mein Biggest Mistakes: एखादा सिनेमा हीट ठरल्यानंतर त्या सिनेमाच्या सिक्वलच्या प्रतिक्षेत चाहते असतात. असंच काही ‘रांझना’ सिनेमासोबत झालं आहे, 2013 मध्ये बनारस येथील कुंदन नावाच्या तरुणाची लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर आली होती. कुंदन प्रेमात उद्ध्वस्त होतो आणि त्यासोबत त्यांच्या प्रेमकहाणी देखील अपुरी राहते… ही लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर आणण्याचं काम दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी […]
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या, त्यादिवशी मी तिथे…
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. धर्मेंद्र मागील काही दिवसांपासून सतत आजारी होते. मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि त्यांच्यावर घरीच उपचार केली जात होती. यादरम्यान अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र […]
‘आई कुठे..’मधील ‘अनिरुद्ध’ आता एका दमदार भूमिकेत; साकारणार तितक्याच ताकदीची भूमिका
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध हे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. दिग्गज अभिनेते मिलिंद गवळी यांच्या सहजसुंदर अभिनयाने हे पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. आता नव्या रुपात आणि नवी गोष्ट घेऊन मिलिंद गवळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘वचन दिले तू मला’ या मालिकेतून नामांकित वकील हर्षवर्धन जहागिरदार या […]
निवडणुकीच्या तोंडावर धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं राजकीय प्रवेशाबद्दल मोठं वक्तव्य
Bollywood Actress Madhuri Dixit : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. माधुरी हिने फक्त अभिनय नाही तर, तिच्या नृत्य कलेनं देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता माधुरी राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी राजकारणात प्रवेश केला […]
सूरज चव्हाण याच्या लग्नात असं काय घडलं… जान्हवी थेट रुग्णालयात दाखल
Jahnavi Killekar Hospitalized : गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ‘बिग बॉस 5’ शोचा विजेता सूरज चव्हाण याच्या लग्नाची चर्चा सुरु होती. शिवाय सोशल मीडियावर लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. 29 नोव्हेंबर रोजी सूरज याने बायको संजना हिच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली. पण मित्र सूरज याचं लग्न अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिला चांगलंच महाहात […]