• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

‘धुरंधर’ चित्रपटाचा रेकॉर्ड धोक्यात? प्रभासच्या ‘द राजा साब’ पहिल्याच दिवशी मोडले ‘या’ 5 चित्रपटांचे रेकॉर्ड

January 9, 2026 by admin Leave a Comment

The Raja Saab Box Office Collection Day 1: साऊथ सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द राजा साब’ 9 जानेवारी 2026 रोजी अखेर थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून, रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होताच या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे ओपनिंग कलेक्शनला मागे […]

Filed Under: entertainment

Akshay Kumar Film : हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारची अखेर कॉमेडीमध्ये बाप असलेल्या दिग्दर्शकासोबत हातमिळवणी

January 9, 2026 by admin Leave a Comment

Akshay Kumar Next Film : अक्षय कुमारसाठी वर्ष 2025 ठीक-ठाक होतं. त्याचे चार चित्रपट रिलीज झालेले. 'स्कायफोर्स', 'हाउसफुल 5', 'जॉली एलएलबी 3' आणि 'केसरी चॅप्टर 2' या चित्रपटांच भरपूर कौतुक झालं. हे चारही चित्रपट फ्लॉप ठरले नाही. पण एकाही चित्रपटाने भरपूर कमाई सुद्धा केली नाही. आता अक्षय कुमार त्याच्या एका मोठ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिथे […]

Filed Under: entertainment

जुही चावलाचं ते गाणं ऐकून विनोद खन्ना रडले, झाली होती विचित्र अवस्था, आजही लाखो चाहत्यांचं फेवरेट

January 9, 2026 by admin Leave a Comment

1989 मध्ये प्रदर्शित झालेला यश चोप्रा दिग्दर्शित ‘चांदनी’ हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक क्लासिक चित्रपट मानला जातो. या चित्रपटात प्रेम, सौंदर्य आणि भावना यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. या चित्रपटातील जवळपास प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. मात्र, या चित्रपटातील एक गाणं असं होतं, ज्याने दुःख, वेदना आणि तुटलेल्या मनाची भावना इतक्या प्रभावीपणे […]

Filed Under: entertainment

Bigg Boss फेम अभिनेत्याला अटक! अटकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल… नक्की काय आहे प्रकरण?

January 9, 2026 by admin Leave a Comment

Bigg Boss : ‘बिग बॉस’ फेम अभिनेता प्रिन्स नरुला याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, गुरुवारी प्रिन्स अचानकच चर्चेत आला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस प्रिन्स याला अटक करताना दिसत आहेत. असं सांगण्यात येत आहे की, प्रिन्स याला दिल्ली मशीद वादामुळे अटक करण्यात आली आहे. पण असं काहीही […]

Filed Under: entertainment

‘हक’मधील इमरान हाश्मीच्या दुसऱ्या पत्नीची जोरदार चर्चा; यामी गौतमला दिली टक्कर, कोण आहे ती?

January 8, 2026 by admin Leave a Comment

इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेला 'हक' हा चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला आता ओटीटीवर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. इमरान आणि यामीच्या दमदार अभिनयासोबतच आणखी एका अभिनेत्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीची ऑनस्क्रीन दुसरी पत्नी सायराची भूमिका अभिनेत्री वर्तिका सिंहने साकारली आहे. तिच्या सौंदर्याचं आणि […]

Filed Under: entertainment

सुरू कधी संपलं कधी? अवघ्या 3 महिन्यात प्रसिद्ध मालिकेनं गुंडाळला गाशा, प्रेक्षकांना बसला धक्का!

January 8, 2026 by admin Leave a Comment

छोट्या पडद्यावरील काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. तर काही मालिका अवघ्या काही महिन्यांतच आपला गाशा गुंडाळतात. यामागे टीआरपी न मिळणं किंवा मालिकेला अपेक्षित असा प्रतिसाद न मिळणं किंवा काही वेळा अंतर्गत राजकारण यांसारखी कारणं असतात. स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेसोबत सध्या असंच काहीसं घडलंय. अवघ्या तीन महिन्यांत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ऑक्टोबर […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 146
  • Page 147
  • Page 148
  • Page 149
  • Page 150
  • Interim pages omitted …
  • Page 152
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Innova आणि Fortuner च्या किमतीत मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या
  • 4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं
  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in