हिंदी सिनेमातील अनेक कलाकार असे आहेत, ज्यांची रिअल लाईफ स्टोरी प्रेरणादायी आहे. पण मोठ्या स्क्रीनवर चमकणाऱ्या या कलाकारांच्या आयुष्यात पडद्यामागे खूप संघर्ष आणि कठीण काळ होता. आज आपण अशाच एका कलाकाराबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी कठोर मेहनत आणि संघर्षाने आपले संपूर्ण आयुष्य बदलले. या अभिनेत्याचे वडील गँगस्टर होते. आज हाच अभिनेता सुपरस्टार म्हणून ओळखला जात आहे. […]
entertainment
‘धुरंधर 2’च्या लाटेला घाबरले; इतक्या चित्रपटांनी घेतला मोठा निर्णय
आदित्य घर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक असं तुफान आणलं, ज्याच्यासमोर कोणताच चित्रपट टिकू शकत नाहीये. तीन महिन्यांपासून रणवीर सिंहच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. 5 डिसेंबर 2025 रोजी ‘धुरंधर’ हा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर जेव्हा ‘धुरंदर […]
Ramayana Teaser : रामायण चित्रपटाचा टीझर पाहून प्रचंड नाराजी, लोक म्हणाले यापेक्षा तर आदिपुरुष बरा; नेमका आक्षेप काय?
गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या रामायण या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली होती. हा चित्रपट नेमका कसा असेल? असे प्रत्येकजण विचारत होता. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. तसेच तांत्रिक बाबींवरही काम सुरू होते. त्यानंतर आता चाहत्यांची उत्सुकता संपलेली असून या चित्रपटातील भगवान राम नेमके कसे असतील याची झलक […]
‘रामायण’च्या टीझरमध्ये फक्त 4 सेकंदांची झलक, तरी तुफान चर्चा; रावणाच्या भूमिकेतील यशचा लूक
रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वांत मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हनुमान जयंतीचं निमित्त साधत निर्मात्यांनी या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाची भव्यदिव्य झलक दाखवली आहे. या टीझरमधील प्रत्येक गोष्ट अत्यंत भव्य पद्धतीने चित्रित झाल्याचं दिसून येत आहे. तर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत अभिनेता रणबीर विशेष लक्ष वेधून घेत […]
एकवेळचा नाश्ता आणि दोन वेळेचं जेवण… फराह खानच्या कुकचा पगार वाढला… आताची सॅलरी ऐकून तुम्हालाच…
फराह खान आपला कूक दिलीप याच्यासोबत व्लॉगिंग करताना दिसते. विशेष म्हणजे फराह खानच्या युट्यूब चॅनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते आणि अभिनेत्रींच्या घरी जाऊन फराह आणि दिलीप जेवण बनवतात. त्यांच्या घराची झलकही दाखवतात. नेहमीच फराह खान हिच्यामागे पगार वाढवा.. पगार वाढवा म्हणून दिलीप लागलेला असतो. आता शेवटी त्याच्या मनासारखे झाले. नुकताच फराह खान […]
Ramayana: हनुमान जयंतीदिनी ‘रामायण’मधील रामाची पहिली झलक; रणबीरचा लूक पाहून भारावले प्रेक्षक
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या भव्य चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हनुमान जयंतीचं निमित्त साधत या चित्रपटातील रामाची झलक सादर करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. आठ वेळा ऑस्कर पुरस्कार विजेता व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओ डीएनईजी आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने हा भव्यदिव्य चित्रपट साकारण्यात आला […]