• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Prajakta Mali: हाऊसफुलची गॅरंटी! प्राजक्ता माळी-ललित प्रभाकर पुन्हा एकत्र, यावेळी थेट डेस्टिनेशन वेडिंग

August 20, 2026 by admin Leave a Comment

मराठी मनोरंजनविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी प्राजक्त माळी आणि ललित प्रभाकर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत आदित्य आणि मेघनाची भूमिका साकारून ही जोडी घराघरात पोहोचली होती. या जोडीला प्रेक्षकांनी दिलेलं भरभरून प्रेम लक्षात घेता, त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा चाहत्यांसाठी खास सरप्राइज ठरली आहे. विशेष म्हणजे तब्बल 13 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा […]

Filed Under: entertainment

Govinda: मुलांना काम मिळणार नाही..; गोविंदा-सुनीता वादात अभिनेत्याची एण्ट्री; दिला थेट सल्ला

August 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्यातील कौटुंबिक वाद जगजाहीर आहे. दोघांच्या नात्यातील मतभेद, सुनिता अहुजा यांचे आरोप आणि त्यानंतर गोविंदाची प्रतिक्रिया यामुळे हे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. बुधवारी सुनिता यांना जेव्हा फॅमिली कोर्टाबाहेर पाहिलं गेलं, तेव्हा या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा आणखी तीव्र झाल्या. मात्र त्यानंतर काही वेळातच सुनिता यांनी घटस्फोट […]

Filed Under: entertainment

Ashok Saraf: आजची पिढी कुणाचंही ऐकत नाही.., अशोक सराफ यांचा मिश्कील टोला; जेन-झींबद्दल काय म्हणाले?

August 20, 2026 by admin Leave a Comment

मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक यांचा अभिनय जितका लोकप्रिय आहे, तितकाच त्यांच्या मिश्कील आणि परखड स्वभावाचीही चर्चा होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आजची पिढी, तिची विचार करण्याची पद्धत आणि स्वत:चे निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यावर भाष्य केलं. अशोक सराफ यांच्या 80 व्या वर्षात पदार्पणानिमित्त नागपुरात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमी, मालिका […]

Filed Under: entertainment

Apoorva Makhija : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादानंतर का सोडला भारत ? अपूर्वा मखिजाने अखेर सोडलं मौन

August 19, 2026 by admin Leave a Comment

कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर अपूर्वा मखिजा (Apurva Makhija) आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असते. ‘रिबेल किड’ नावानेही ती ओळखी जाते. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोमधील वादानंतर तिचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं. तिच्यावर बरीच टीकाही झाली होती. मात्र आता याप्रकरणाला बराच काळ उलटून गेला असून आता अपूर्वाच्या आयुष्यात आणखी एक मोठा बदल झाला आहे. तिने […]

Filed Under: entertainment

Abhishek Bachchan- Aishwarya Rai : मुंबई, लंडन नव्हे, या शहरात सुरू झाली ऐश्वर्या-अभिषेकची लव्हस्टोरी, मुलीचंही खास कनेक्शन; इतक्या वर्षानंतर…

August 19, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)  हा फक्त हिंदी चित्रपटांशीच निगडीत नाही, तर त्यासोबतच तो एका कबड्डी टीमचाही मालक आहे. 2014 साली अभिषेकने अशा एका गेममध्ये गुंतवणूक केली , जो गेम त्याच्यासाठछी खूपच खास आहे. जयपूर पिंक पँथरची निवड का केली, हे अभिषेकने नुकतंच जाहीर केलं. त्यामागे खास कारण आहे आणि ते त्याच्या वैयक्तिक […]

Filed Under: entertainment

Govinda-Sunita Ahuja : गोविंदा-सुनीतामध्ये पुन्हा सर्व काही सुरळीत ? घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे

August 19, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील फेमस जोडपं अभिनेता गोविंदा (Govinda) आणि सुनीता अहुजा हे जोडपं पुन्हा चर्चेत आलं आहे. याचं कारण म्हणजे सुनिता अहुजा यांनी गोविंद विरोधात दाखल केलेला घटस्फोटाचा खटला मागे घेतल्याचे वृत्त समोर आलं आहे. गोविंदा यांच्या मॅनेजरनेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घडामोडीमुळे या दाम्पत्याच्या नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 10
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in