• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Kartik Aaryan : शूटिंगदरम्यान कार्तिक आर्यन जखमी, रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं ?

August 19, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी आली आहे. कारण आगमी चित्रपटासाठी शूटिंग करणाऱ्या कार्तिक आर्यनला दुखपात झाल्याचे उघड झालं आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून माहिमच्या फोर्टिस रहेजा हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं, तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं समजतं. 35 वर्षांचा कार्तिक आर्यन सध्या कबीर खान याच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या चित्रपटात काम […]

Filed Under: entertainment

ना कथेत दम, ना अभिनयात.. तरी बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर 2’सारखी कमाल; सर्वच चकीत!

August 19, 2026 by admin Leave a Comment

14 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला एक चित्रपट अगदी पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. इतकंच नव्हे तर फक्त पाच दिवसांत या चित्रपटाने बजेटच्या दुप्पट कमाई करून सर्वांनाच चकीत केलं आहे. यासोबतच या चित्रपटाने अशी मोठी कमाल केली आहे, जी यावर्षी रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2' या ब्लॉकबस्टर चित्रपटाने केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाची […]

Filed Under: entertainment

आई ICU मध्ये शेवटच्या घटीका मोजत असताना शाहरुख खानने वापरलेले वाईट शब्द, त्याला आजही होतोय पश्चाताप

August 19, 2026 by admin Leave a Comment

Shah Rukh Khan Recall Mother Death: अभिनेता शाहरुख खान याला तुम्ही देखील कायम एक गोष्ट सांगताना ऐकलं असेल आणि ती म्हणजे त्याच्या आयुष्यावर आई – वडिलांचा मोठा प्रभाव आहे. पण शाहरुख खान किंग खान होण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या वडिलांचं नाव मीर ताज मोहम्मद खान आणि आईचं नाव लतीफ फातिमा असं होतं. अनेक वर्षांपूर्वी […]

Filed Under: entertainment

Akshaye Khanna : ‘धुरंधर’ नंतर पुन्हा खतरनाक अंदाजात दिसणार अक्षय खन्ना, 24 ऑगस्टला मिळणार मोठं सरप्राईज ?

August 19, 2026 by admin Leave a Comment

2024 साली ‘हनु-मान’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक प्रशांत वर्मा हे पुन्हा एकदा दर्शकांसाठी एक खास आणि मोठं सरप्राईज घेऊन येत आहेत. त्यांच्या ‘महाकाली’ या चित्रपटाबद्दल सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे मेकर्स आरकेडी स्टूडिओजने ‘24 ऑगस्ट – द एंड बिगिन्स’ असं लिहीत इंटरनेटवर उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. मात्र ही पोस्ट समोर […]

Filed Under: entertainment

Video : गोविंदा आणि सुनीता विभक्त होणार? फॅमिली कोर्टात लेकासह सुनिता दिसताच चर्चांना उधाण

August 19, 2026 by admin Leave a Comment

Sunita Ahuja At Family Court : बॉलीवुडचा ‘हीरो नंबर वन’ गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात पुन्हा मोठा वादळ आलं आहे, 37 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर हे दोघेही वेगळे होणार असल्याच्या चर्चा आता फक्त गॉसिपपुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून उलट त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं असे संकेत दिसू लागले आहेत. बुधवारी सकाळी सुनीता अहुजा […]

Filed Under: entertainment

Awarapan 2: ‘आवारापन 2’मध्ये परेश रावल यांचा मुलगा; गाजतेय भूमिका, तुम्ही ओळखलंत का?

August 19, 2026 by admin Leave a Comment

तब्बल 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या 'आवारापन' या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात इमरानसोबतच दिशा पटानी आणि शबाना आझमी यांसारखे कलाकार दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. याच चित्रपटातून अभिनेते परेश रावल यांच्या मुलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. इमरान हाश्मीच्या या चित्रपटातून परेश रावल यांचा मुलगा अनिरुद्ध रावलने महत्त्वपूर्ण […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in