• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ग्रुपमध्ये मुली का टिकत नाहीत? मोठं कारण सांगत थेट म्हणाली, ‘लफडं तर…’

August 19, 2026 by admin Leave a Comment

Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटील हिला आज ओळखीची गरज नाही, अनेक कार्यक्रम करत गौतमी हिने अनेकांच्या मनावर राज्य केलं. गौतमी तिच्या ग्रूपसोबत अनेक ठिकाणा सादरीकरण करत असते. ग्रूपमधील मुलींसाठी गौतमीने अनेक नियम ठरवून दिलेले आहेत. पण अशी देखील चर्चा रंगलेली असते की, गौतमीच्या ग्रूपमध्ये मुली फार काळ टिकत नाहीत… यावर गौतमीने मोठा खुलासा केला […]

Filed Under: entertainment

Raj Kundra : आयुष्यच संपवण्याचा विचार..; जेल, घटस्फोटाच्या चर्चा अन् शिल्पाचा एक फोन, राज कुंदाचा मोठं वक्तव्य

August 19, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला 2021 मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. यावेळी राजच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला होता. राजला अटक झाल्यामुळे शिल्पा त्याला घटस्फोट देणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राज कुंद्रा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर राज जवळपास […]

Filed Under: entertainment

माझी आई त्याला बकरा म्हणते..; अनुराग कश्यपबद्दल 20 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडचा खुलासा

August 19, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दोन घटस्फोट झाल्यानंतर अनुराग वयाच्या 53 व्या वर्षी 30 वर्षांच्या एका तरुणीला डेट करत आहे. शुभ्रा शेट्टी असं अनुराग याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, शुभ्रा हिने अनुराग याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या […]

Filed Under: entertainment

‘अभिनय सोडून मला तुकाराम मुंढेंच्या…’ ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्रीची मोठी इच्छा

August 19, 2026 by admin Leave a Comment

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ विकल्या जाणाऱ्या हॉटेल आणि दुकानांवर कारवाई करत, मोठी भूमिका बजावली आहे. आता आयएएस तुकाराम मुंढे यांचे समाजमाध्यमावर शेकडो व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात त्यांच्या कामगिरीचे सामान्य जनतेला असलेले कौतूकाचे व्हिडीओ ढीगाने व्हायरल होत आहेत. त्यांच्या कामाचं कौतुक आता सेलिब्रिटींकडून देखील होत आहेत. […]

Filed Under: entertainment

ना स्टारडमचा गाजावाजा, ना मोठं प्रमोशन.. या चित्रपटाने 4 दिवसांत कमावले 150 कोटी

August 19, 2026 by admin Leave a Comment

बॉक्स ऑफिसवर सध्या 'आवारापन 2' आणि 'बंटवारा 1947' या चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. पण दोघांच्या चर्चेदरम्यान हळूच एक असा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्याने रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत जगभरात 150 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कौटुंबिक नातेसंबंध, प्रेम आणि भावनिक संघर्षाची कथा असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाची सुरुवातच सकारात्मक झाली. भारतातील […]

Filed Under: entertainment

‘महाकाव्य श्री रामायण कथा’च्या टीझरमध्ये असा ब्लंडर की नेटकऱ्यांचा पारा चढला; नेमकं काय चुकलं?

August 19, 2026 by admin Leave a Comment

एकीकडे नितेश तिवारी यांचा 4000 कोटी रुपयांचा ‘रामाणय’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे, तर दुसरीकडे ‘महाकाव्य श्री रामाणय कथा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोरा या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत आहे. हा टीझर प्रदर्शित होताच त्यावर प्रचंड टीका होऊ लागली आहे. सीतेच्या भूमिकेतील अंजलीवर नेटकरी विविध प्रश्न […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Page 16
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in