2001 मध्ये ‘मिसेस वर्ल्ड’चा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला अदिती गोवित्रीकर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अत्यंत धक्कादायक प्रसंगाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. या मुलाखतीत सुरक्षितता, बालपणीचे आघात आणि या घटनांचा नंतर तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला, याविषयी तिने सांगितलं. अदितीने असाही खुलासा केला की तिचे सर्वांत त्रासदायक अनुभव मुंबईत नव्हे तर पनवेलमध्ये आले. तिथे तिला काही […]
entertainment
Padma Awards 2026 : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर
केंद्र सरकारने 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह पाच जणांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर तेरा जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. वर्ष 2026 साठी 131 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव होणार आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश आहे आणि यादीमध्ये परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय श्रेणीतील 6 व्यक्ती आणि मरणोत्तर 16 […]
50 वर्षांपूर्वीचं गाणं, धमेंद्र यांना वाचवण्यासाठी हेमा मालिनी यांनी केला होता विना चप्पल डान्स, चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर
Hema Malini : बॉलिवूडमधील सर्वात अजरामर आणि कल्ट क्लासिक ठरलेला चित्रपट ‘शोले’ गेल्या वर्षी आपल्या प्रदर्शनाच्या 50 वर्षांचा टप्पा पूर्ण करून गेला. 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. ‘शोले’ केवळ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला नाही तर त्यातील व्यक्तिरेखा, संवाद, गाणी आणि कथानक यांमुळे तो आजही प्रेक्षकांच्या मनात […]
वृद्ध पुरुषाने कमरेवर…, अभिनेत्रीसमोर केले अश्लील चाळे, पण कोणीही…., मौनी रॉयसोबत नेमकं काय घडलं?
Mouni Roy : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय हिने हरियाणातील करनाल येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक घटनेबाबत उघडपणे भाष्य केले आहे. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी, ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीने मौनी रॉयसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. मौनीने तिचा संपूर्ण अनुभव इंस्टाग्राम स्टोरीजद्वारे शेअर केला असून, या घटनेनंतर […]
अप्रतिम सौंदर्य, गिरिजा ओक, रश्मिका मंदाना पेक्षाही सुंदर दिसणारी ही मुलगी कोण? एका रात्रीत बनली नॅशनल क्रश
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री महिमा चौधरीने आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. जरी ती सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी ती कायम चर्चेत असते. सध्या मात्र महिमा चौधरीपेक्षा जास्त चर्चा तिच्या 18 वर्षीय लेक अरियाना चौधरीची होताना दिसत आहे. अरियानाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये […]
चेहऱ्यावर फेकला चहा, झिंज्या उपटल्या..; डेटिंग शोमध्ये अशी कॅटफाइट पाहून नेटकरीही चक्रावले!
‘स्पिट्सविला 16’ हा डेटिंग रिअॅलिटी शो सुरुवातीपासूनच तुफान चर्चेत आहे. या शोमध्ये बऱ्याच तरुण आणि तरुणी त्यांचा जोडीदार शोधण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. परंतु नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये प्रेम, रोमान्स आणि केमिस्ट्रीदरम्यान दोन मुलींमध्ये जबरदस्त कॅटफाइट पहायला मिळाली. ही कॅटफाइल इतकी वाढली की थेट दोघी हाणामारी करू लागल्या आणि हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. […]