हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि कल्ट क्लासिक ठरलेल्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाला आज 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 जुलै 2011 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच दिले नाही तर आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा, भीतीवर मात करण्याचा आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याचा संदेश दिला. त्यामुळेच प्रदर्शित होऊन दीड दशक उलटले असले […]
entertainment
Twinkle Khanna : वयाच्या 52 व्या वर्षी अक्षय कुमारच्या बायकोने इतका हॉट फोटो पोस्ट केला की पाहणारे हैराण, ‘प्लेबॉय’ चा उल्लेख
अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आता अभिनयापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर नेहमीच ती चर्चेत असते. ट्विंकलच्या पोस्टची नेहमी चर्चा होते. आता ट्विंकलच्या नव्या पोस्टने फॅन्समध्ये चलबिचल वाढली आहे. ट्विंकलचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज बघून फॅन्स घायाळ झालेत. ट्विंकल खन्नाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर वेकेशनचे फोटो शेअर केलेत. दोन्ही फोटोंध्ये ती खूप सुंदर दिसतेय. पहली फोटोमध्ये […]
क्लायमॅक्स पाहून चक्रावेल डोकं; दमदार रेटिंगचा सस्पेन्स थ्रिलर ओटीटीवर होतोय ट्रेंड
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ‘धुरंधर 2’ ते ‘इक्का’पर्यंत असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांना ओटीटीवर प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. यात एक असाही सस्पेन्सने भरलेला चित्रपट आहे, जो हॉरर जॉनरमधील असून त्याचा क्लायमॅक्ससुद्धा दमदार आहे. या चित्रपटाची कथा, त्यातील रंजक वळणं, कलाकारांचा अभिनय तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. […]
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा जगभरात डंका, 192 देशांमध्ये बघतायेत लोक, ओटीटीवर करतोय राज्य
अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवत नॉन-इंग्रजी चित्रपटांच्या जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले आहे. नेटफ्लिक्स इंडियाने अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. […]
उघडं अंग, फाटकी जीन्स बनली फॅशन, 28 वर्षांपूर्वीच्या सलमानच्या या गाण्यावर तरूणी आजही फिदा
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने तिच्या करिअरमध्ये अनेक मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलंय, पण सलमान खानसोबत काम करतानाचे, त्या शूटिंगचे क्षण तिला आजही आठवतात इतके ते खास आहेत. याच दरम्यान करिश्माने ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीजन 5’ या रिॲलिटी शोमध्ये बोलताना ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातील अतिशय प्रसिद्ध ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्याच्या शूटिंगचा […]
Aamir Khan Third Marriage : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर का झुकणार नाही? नितेश राणेंकडून त्या बद्दल खुलासा
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने नुकतचं गौरी स्प्रॅट बरोबर तिसरं लग्न केलं. त्याच्या या लग्नावरुन वादाचा मोठा धुरळा उडला आहे. अनेकांनी या विवाहावर मत व्यक्त केली आहे. मौलवी सुद्धा यावर बोलत आहे. भाजपं नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. नितेश राणे हे […]