प्रतिबंधित गुटखा, पानमसाला यांबरोबरच खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात येत असलेल्या कारवायांमुळे आता दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र अन्नपदार्थांमधील भेसळीचा विषय हा अनेकांसाठी चिंतेचा ठरला आहे. भेसळीचे व्हिडीओ समोर आल्यानंतर आणि तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर आता […]
entertainment
7 वी नापास, हॉटेलमध्ये बनला वेटर, बांगड्याही विकल्या.. आज हा सुपरस्टार 2400 कोटींचा मालक
अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एका आहे, पण तो सर्वात फिट अभिनेता म्हणूही ओळखला जातो. ‘खिलाडी कुमार’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय वर्षाला अनेक चित्रपटांमध्ये काम करतो. कोट्यवधींची कमाई, आलिशान जीवनशैली आणि अफाट लोकप्रियता हे त्याच्या आजच्या आयुष्याचे भाग आहेत. पण या यशामागे अनेक वर्षांचा संघर्ष, अपयश आणि कठोर मेहनत दडलेली आहे. […]
दोनदा गर्भपात, नको होतं बाळ.. चर्चांवर समंथाने दिलं सडेतोड उत्तर; प्रेग्नंसीबद्दल म्हणाली..
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लवकरच आई होणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये तिने दिग्दर्शक-निर्माता राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं होतं. हे दोघं आता आई-बाबाची भूमिका स्वीकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. समंथाने याआधी दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला होता. या घटस्फोटामागचं मुख्य कारण समंथाला आई व्हायचं नव्हतं, असं म्हटलं […]
Dhamaal 4 OTT: ‘वेलकम टू द जंगल’चा बँड वाजवणारा ‘धमाल 4’ ओटीटीवर कधी अन् कुठे पाहू शकाल?
अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाने जरी काही दिवस बॉक्स ऑफिसवर राज्य केलं असलं तरी आता अजय देवगणच्या 'धमाल 4'ने त्याला ओव्हरटेक केलं आहे. फक्त चार दिवसांत अजय देवगण, रितेश देशमुख आणि अर्शद वारसी यांच्या या कॉमेडी चित्रपटाने जगभरात 102 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 'धमाल 4' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना […]
महेंद्रसिंह धोनीच्या मेहुण्याला डेट करतेय क्रिती सनॉन; 9 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत स्टेडियमवर दिसली अभिनेत्री
अभिनेत्री क्रिती सनॉन गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. क्रिती ही बिझनेसमन कबीर बाहियाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांना याआधीही विविध कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. मात्र आता भारत आणि इंग्लंडदरम्यान एजबेस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे क्रिकेट मॅचदरम्यान या दोघांच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जेव्हा कॅमेरा स्टेडियममध्ये […]
‘धुरंधर’च्या यशानंतर पहिल्यांदाच लग्नात दिसला अक्षय खन्ना; शेकडो VIP पाहुण्यांमध्ये त्याचाच फोटो सर्वाधिक व्हायरल
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या तुफान यशानंतर त्यातील अनेक छोटे-मोठे कलाकार विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये समोर आले. अनेकांनी त्यांच्या भूमिकांबद्दल विविध मुलाखतीसुद्धा दिल्या, मात्र रेहमान डकैतची भूमिका साकारलेला अभिनेता अक्षय खन्ना या यशादरम्यान कुठेच दिसला नव्हता. अक्षय खन्ना हा अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जो कधीच कोणत्या पार्ट्यांमध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहसा दिसत नाही. मात्र सध्या […]