• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

16 वर्षीय लहान गायिकेशी लग्न केल्याने संगीतकार ट्रोल; म्हणाला “त्रास झाला, वाईटही वाटलं..”

July 14, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध गायक रघु दीक्षितने वयाच्या 50 व्या वर्षी त्याच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान गायिकेशी दुसरं लग्न केलं. काही महिन्यांपूर्वीच दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. 34 वर्षीय ग्रॅमी पुरस्कार नामांकित गायिका आणि बासरीवादक वरिजाश्री वेणुगोपालशी लग्न केल्यानंतर त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आपल्यापेक्षा वयाने 16 वर्षांनी लहान मुलीशी लग्न केल्यामुळे नेटकऱ्यांनी रघुवर टीका केली होती. […]

Filed Under: entertainment

Video : विधवा आणि घटस्फोटीत महिला म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी अन्…, मुस्लीम इन्फ्लुएन्सरच्या वादग्रस्त विधानावर उर्फी जावेदचा संताप

July 14, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा महिलांवर होणाऱ्या आपत्तिजनक टिप्पणीवर संताप व्यक्त करत स्वतःचं स्पष्ट मत मांडलं आहे. आता उर्फी जावेद हिने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख याला चांगलंच सुनावलं आहे… सांगायचं झालं तर, सध्या अदनान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने विधवा आणि घटस्फोटीत महिलाबद्दल मोठं वक्तव्य केलं […]

Filed Under: entertainment

25 वर्षांत इतकी बदलली ‘लगान’मधली ‘गोरी मॅम’, तिसऱ्या लग्नानंतर आमिर खानने घेतली भेट

July 14, 2026 by admin Leave a Comment

'लगान' हा आमिर खानच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल की नाही, अशी अनेकांना शंका होती. मात्र 'लगान' फक्त ब्लॉकबस्टरच बनला नाही, तर क्लासिक चित्रपटांच्या यादीत त्याने स्थान बनवलं. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित या चित्रपटातील सर्व कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले. त्यापैकीच एक परदेशातील कलाकार रेचन शैलीसुद्धा आहे. 'लगान' या चित्रपटात रेचलने […]

Filed Under: entertainment

थलपती विजय यांच्या शेवटच्या सिनेमामुळे मुलाचं वाढलं टेन्शन; सर्व तयारी केल्यानंतर ऐनवेळी बसला फटका?

July 14, 2026 by admin Leave a Comment

साऊथ सुपरस्टार आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या ‘जन नायकन’ या चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. सात महिन्यांच्या संघर्षानंतर या चित्रपटाला प्रमाणपत्र मिळालं असून अखेर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. एकीकडे थलपती विजय आणि त्यांच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे, तर दुसरीकडे यामुळे त्यांचा मुलगा जेसन संजयचं टेन्शन वाढलं आहे. […]

Filed Under: entertainment

हिंदू धर्माचा त्रास असेल तर.., माझ्या प्रत्येक सिनेमात..; ‘देऊळ बंद 2’च्या यशानंतर प्रवीण तरडेंनी ठणकावून सांगितलं

July 14, 2026 by admin Leave a Comment

दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने 100 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आणि मराठी सिनेविश्वात एक मोठा इतिहास रचला. पण सिनेमाच्या यशानंतर अनेकांनी टीका केली आहे. सिनेमा देवावर आधारित असल्यामुळे यशस्वी झाला… यावर खुद्द प्रवीण तरडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर, ‘माझ्या प्रत्येक सिनेमा हिंदू धर्म आणि देव देवता असतील…’ […]

Filed Under: entertainment

छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म, गरिबीत काढलं बालपण; ऐश्वर्याइतकी सुंदर दिसणाऱ्या या अभिनेत्रीने बदललं नशीब

July 14, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्मलेल्या अभिनेत्री भाग्यश्री बोरसेनं स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर अभिनयक्षेत्रात नाव कमावलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लहानपणापासून केलेल्या संघर्षाचा खुलासा केला आहे. भाग्यश्रीचा जन्म एका 'लोअर मिडल क्लास' कुटुंबात झाला आणि तिच्या जन्मानंतर लगेचच तिच्या वडिलांची नोकरी गेली होती. 'ऑनेस्ट टाऊनहॉल'ला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्री म्हणाली, “मी जन्मापासूनच आयुष्याची एक वेगळी बाजू पाहिली […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 127
  • Page 128
  • Page 129
  • Page 130
  • Page 131
  • Interim pages omitted …
  • Page 290
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
  • 6 सेकंदातच… धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in