इंफ्लुएंसर आणि सोशल मीडिया पर्सनॅलिटी ओरी आणि सारा अली खानमध्ये चांगली मैत्री होती. ओरी आणि सारा अली खान हे कॉलेजपासूनचे बेस्ट फ्रेंड्स होते. पण सध्या यांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नाहीय. दोघांमधील वाद इतका वाढला आहे की, सारा अली खान आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खानने ओरीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलय. सारा अली खान आणि इब्राहिम अली […]
entertainment
Parth Samthaan च्या Ex ने थेट तिच्या छातीवर…., अभिनेता पाहून घाबरला, म्हणाला- माझी गर्लफ्रेंड….
Parth Samthaan : हिंदी टेलिव्हिजन विश्वातील हँडसम अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे पार्थ समथान. प्रचंड मोठा चाहता वर्ग असलेला पार्थ तरुणाईचा सर्वात आवडता मानला जातो. सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असलेला पार्थ अनेकदा चर्चेत असतो. अनेक तरुणींना आपला बॉयफ्रेंड हा पार्थसारखाच असावा असे वाटत असते. मात्र, पार्थच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, विशेषतः त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल आजही ठोस माहिती समोर […]
अवघ्या 6 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ‘बॉर्डर 2’च्या नाकावर टिच्चून करतोय जबरदस्त कमाई
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम' हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला थिएटरमध्ये चार आठवडे पूर्ण झाले आहेत. 'धुरंधर' आणि 'बॉर्डर 2' या चित्रपटांच्या लाटेदरम्यानही हा चित्रपट थिएटरमध्ये टिकून आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय'ने आतापर्यंत 23.26 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर चौथ्या वीकेंडला 2.77 कोटी रुपयांची कमाई झाली. हा चित्रपट जेव्हा […]
परी, यश आणि नेहा पुन्हा एकत्र दिसणार… वाढदिवशी श्रेयस तळपदे याची मोठी घोषणा
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, अभिनेता श्रेयस तळपदे आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. मालिकेत प्रार्थना बेहेरे हिने परीच्या आईची भूमिका साकारली होती. बालकलाकार मायरा वायकुळ हिने छोट्या परीच्या भूमिकेला न्याय दिलेला. या भूमिकेनंतर मायरा हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली. तर अभिनेता श्रेयस तळपदे […]
7 वर्ष जुन्या क्राईम थ्रिलरचा OTT वर बोलबाला, टॉप 10 मध्ये जागा, थरकाप उडवणारी कहाणी…
ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सवर नेहमीच मनोरंजनाचा खजिना असतो. दर आठवड्याला, या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर नवीन वेब सिरीज आणि चित्रपटांचा पूर येतो, ज्यामुळे प्रेक्षकांना विविध जॉनरचे, मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होत असतात. त्याशिवाय अनेक जुने चित्रपटदेखील लोकप्रिय होतात आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. अलिकडेच असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. तब्बल 7 वर्ष जुन्या एका हिंदी चित्रपटाने नेटफ्लिक्सवरील […]
AR Rahman controversy: ज्यांना राजकारण करायचं असतं ते..; ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून मनाला पटेल असं उत्तर
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे गेल्या 8 वर्षांपासून काम न मिळाल्याचं ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी मान्य केलं. एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत आपलं मत मांडलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. रहमान यांच्या सांप्रदायिकतेच्या टिप्पणीवर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आपापली मतं व्यक्त केली आहेत. यामध्ये जावेद अख्तर, कंगना राणौत, राम गोपाल […]