• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

‘तारक मेहता…’ला रामराम ठोकलेले कलाकार आता कुठे आहेत? एक तर चालवतो रेस्टोरेंट, नाव ऐकून…

July 16, 2026 by admin Leave a Comment

गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयामुळे घराघरांत ओळख निर्माण केली. मात्र, कालांतराने अनेक प्रसिद्ध कलाकारांनी मालिकेला निरोप दिला. सध्या हे कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच विविध क्षेत्रांत कार्यरत असून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. शैलेश लोढा यांनी मालिकेत तारक मेहता […]

Filed Under: entertainment

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

July 16, 2026 by admin Leave a Comment

घटस्फोटांचं वाढतं प्रमाण हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. 15 ते 20 वर्षे संसार केल्यानंतर काही जोडपी विभक्त होत आहेत, तर काहींचा संसार काही महिनेही टिकत नाहीये. जेव्हा सेलिब्रिटींच्या बाबतीत असं काही वृत्त समोर येतं, तेव्हा पुन्हा एकदा हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चत येतो. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय मानली जाणारी जोडी आदिनाथ कोठारे […]

Filed Under: entertainment

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा

July 16, 2026 by admin Leave a Comment

अभिनेते परेश रावल हे हिरो नाहीत, पण त्यांनी ज्या भूमिका केल्या त्यातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:च एक वेगळं स्थान निर्माण केलं. मागच्या अनेक दशकापासून ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. विनोदी अभिनेता, खलनायक, मित्र, वडिल अशा वेगलेगळ्या रोल्समधून त्यांनी स्वत:ची एक छाप उमटवली. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर कसदार भूमिका सुद्धा साकारल्या. परेश रावल ही […]

Filed Under: entertainment

Adinath Urmila Divorce : पहिल्या प्रेमाने जखम दिली तर…? घटस्फोटानंतर उर्मिलाने दिलेल्या ‘त्या’ लक्षवेधी उत्तराची सर्वत्र चर्चा

July 16, 2026 by admin Leave a Comment

Adinath Urmila Divorce : अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी अखेर घटस्फोटाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरलेला. अखेर आदिनाथ आणि उर्मिला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची जाहिर कबुली दिली आहे. ‘आम्ही परस्पर सहमतीने आमचा पती – पत्नी म्हणून प्रवास संपवत आहोत. पण मुलीसाठी कायम एकत्र […]

Filed Under: entertainment

Adinath Kothare and Urmila Kanetkar Divorce: आदिनाथ-उर्मिलाचा 16 वर्षांचा संसार का मोडला? नेमकं कारण तरी काय?

July 16, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांची आवडती जोडी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर विभक्त झाले आहेत. लग्नाच्या जवळपास 16 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. आता दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची माहिती दिली आहे. त्यांनी लेक जिजासाठी कायम एकत्र येणार असल्याचे देखील […]

Filed Under: entertainment

51 व्या वर्षी वाटते 31 ची, श्वेता तिवारीला सौंदर्य, फिटनेसमध्ये देते टक्कर, कोण आहे ही अभिनेत्री?

July 16, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आजही आपल्या सौंदर्य, फिटनेस आणि चमकदार त्वचेमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. 51 व्या वर्षीही ती आपल्या वयापेक्षा खूपच तरुण दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे. सोनालीने सांगितले की, ती कोणताही कठोर डाएट प्लॅन पाळत नाही. त्याऐवजी ती इंटरमिटंट फास्टिंगचा अवलंब करते. ती दररोज सुमारे 18 ते […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 120
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Interim pages omitted …
  • Page 290
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood : पूल, गावं, घरं वाहून गेली, एक थेंब पावसाचा नसताना नेपाळमध्ये भीषण पूर आला कसा? समजून घ्या त्यामागचं कारण
  • मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट… नेमकं काय घडलं?
  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..
  • तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?
  • अचानक कॉल आला… मला माफ करा, कुणालच्या मावशीने सांगितला अखेरचा संवाद; Khavdya Dongar प्रकरणात मोठी अपडेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in