बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत अनेक कलाकार येतात आणि जातात, मात्र काही कलाकार आपल्या मेहनत, टॅलेंट आणि दूरदृष्टीच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण करतात. कतरिना कैफ हे त्यापैकीच एक नाव आहे. अथक मेहनत, स्टाईन, उत्तम डान्स, मनमोहक हास्य, सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी कतरिना आता केवळ अभिनेत्री राहिलेली नाही, तर ती एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही […]
entertainment
अमिताभ बच्चन यांच्यावर जीवे मारण्याचे आरोप, 3 दिवस खोलीत सडत राहिला अभिनेत्रीचा मृतदेह, स्मोकिंगमुळे मिळालेला पहिला सिनेमा
झगमगत्या विश्वातील अशी एक अभिनेत्री, जिचा मृतदेह तब्बल तीन दिवस तिच्या घरातच सडत होता. जेव्हा दूधवाल्याच्या लक्षात आलं, तेव्हा सर्वांना कळलं की, अभिनेत्रीचं निधन झालं आहे आणि तिच्या मतदेहाची अवस्था फार वाईट झाली आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या शेवटच्या काळात तिचे कुटुंबिय देखील तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आले नाही. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती […]
वडिलांकडून लैंगिक शोषण, वादग्रस्त वक्तव्य, 80च्या दशकातील अभिनेत्रीवर 22 केस! ती अभिनेत्री सध्या काय करते?
भारतीय सिनेमात नाव आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे जीवन एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे आहे. मोठ्या पडद्यावर जेवढी यशस्वी कारकीर्द त्यांनी पाहिली, तेवढाच मोठा संघर्ष आणि वेदना त्यांच्या खऱ्या जीवनात होती. बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटांपासून करिअर सुरू केलेल्या या अभिनेत्रीने ८०-९० च्या दशकात तमिळ सिनेमात राज्य केले. पण या झगमगाटाच्या जगामागे लपलेले त्यांचे दुःख खूप खोल […]
मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; ‘एक मित्र म्हणून त्याच्या..’
प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे सोशल मीडियावर याचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे चित्रपटाच्या या यशानिमित्त कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे फोटो शेअर करत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रवीण तरडेंसाठी खास […]
8 वर्षांच्या लग्नात हीच गोष्ट तुला..; निक जोनासवर प्रियांका चोप्रा नाराज, गॉसिपबद्दल म्हणाली..
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने जवळपास आठ वर्षांपूर्वी गायक निक जोनासशी लग्न केलं. निक जोनास आणि त्याच्या भावंडांचा ‘जोनास ब्रदर्स’ म्हणून प्रसिद्ध बँड आहे. नुकतीच त्यांनी ‘हे जोनास’ नावाने एक पॉडकास्ट सीरिज सुरू केली आहे. या सीरिजच्या एका एपिसोडमध्ये निक, प्रियांका, केविन जोनास आणि जो जोनास सहभागी झाले होते. यावेळी निकला विचारण्यात आलं […]
40 व्या वर्षीच मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा चकीत करणारा दावा
'कहानी घर घर की', 'कुसुम' आणि 'बालवीर' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता क्वात्रा आता 50 वर्षांची झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर असून दुबईत वास्तव्याला आहे. दुबईत श्वेता बौद्ध धर्माच्या शिकवणींचं अनुसरण करत आहे. श्वेताने सांगितलं की, यामुळे तिला केवळ मानसिक शांतीच नाही तर आरोग्याचेही अनेक फायदे मिळाले आहेत. 'शायनी […]