छत्रपती संभाजीनगर (दि.१३) : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारखांची आयोजकांच्या वतीने घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हा महोत्सव रुक्मिणी सभागृह, एम जी एम परिसर व आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार […]
entertainment
Video: पायात स्लिपर, अंगावर साधा शर्ट; सुनील पालची अवस्था पाहून नेटकरी थक्क
एकेकाळी भारतातील प्रसिद्ध कॉमेडीयन म्हणून सुनील पाल ओळखला जात होता. गेल्या काही दिवसांपासून तो खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर सुनील पालचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो किस किसको प्यार करूं 2 या चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सुनील पालचा अवतार पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. आता सुनील पालसोबत […]
Urmila Matondkar ला दिग्दर्शकाच्या बायकोनं सणसणीत कानाखाली मारली तेव्हा…, तो सकाळ होताच का पाहायचा अडल्ट कॉन्टेंट?
Urmila Matondkar Life : एक काळ बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्मिला हिचं सौंदर्य, डान्स आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबत अभिनेत्रीच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं… त्यानंतर उर्मिला हिच्या नावाने सिनेमे बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसा कमावू लागले… अनेक सिनेमांमध्ये उर्मिला हिने दमदार भुमिका […]
Akshaye Khanna Dhurandhar : खरचं प्रेम असावं तर असं, ब्रेकअप नंतरही अक्षय खन्नाच्या एक्स गर्लफ्रेंडची मन जिंकणारी पोस्ट
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटातील अभिनयाने अक्षयने फॅन्स आणि क्रिटिक्स दोघांचं मन जिंकलय. सोशल मीडियावर सतत त्याची चर्चा आहे. अक्षय खन्नाचा परफॉर्मन्स पाहून त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला सुद्धा रहावलं नाही. तिने सुद्धा कमेंट केलीय. अभिनेत्री तारा शर्माने अक्षय खन्नाच कौतुक करताना एक पोस्ट शेअर केली. दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. अलीकडेच ताराने […]
ऐश्वर्या राय हिच्याबद्दल अभिषेक बच्चन याचा अत्यंत मोठा खुलासा, थेट म्हणाला, कधीच..
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या. मात्र, यावर आता अभिषेक बच्चन स्पष्टपणे बोलताना दिसत आहे. ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर स्पष्टपणे अभिषेकने भूमिका घेतली. नक्की काय सुरू आहे हे देखील त्याने सांगितले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची […]
जया बच्चन यांची वागणूक पाहून संतापली हुमा कुरेशी, पॅपराजींशी संबंधीत त्या वक्तव्याला दिले सडेतोड उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चनने काही दिवसांपूर्वी पॅपराजी कल्चरवर टिप्पणी केली होती, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये वादविवाद सुरू झाले. अनेक सेलेब्सनी आपापली मते दिली. आता हुमा कुरेशीने या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. हुमाने मान्य केले की सीमा आवश्यक आहेत, पण सेलिब्रिटीही पॅपराजींचा वापर करतात आणि अनेकदा त्यांना स्वतः बोलावतात. त्यांनी सांगितले की सर्व दोष पॅप्सना देणे योग्य […]