बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांना अनेकदा जया बच्चन यांची बहीण समजले जात असे. मात्र, दोघींमध्ये केवळ 'भादुरी' हे आडनाव समान होते; त्यांच्यात कोणतेही कौटुंबिक नाते नव्हते. या गैरसमजामुळे रीता भादुरी अनेकदा नाराजही होत असत. 2010 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी, इतकी वर्षे चित्रपटसृष्टीत काम करूनही लोक मला जया भादुरींची बहीण समजतात अशी खंत व्यक्त […]
entertainment
अजितदादा माझ्या वाढदिवशी आले आणि…, सयाजी शिंदेंनी ‘ती’ खास भेट आजही ठेवलीये जपून
दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी फक्त मराठीच नाही तर, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेविश्वात देखील मोठी कामगिरी केली. आज सयाजी शिंदे यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. सयाजी शिंदे फक्त त्यांच्या अभिनेयामुळेच नाही तर, अनेक विषयावर स्वतःचं परखड मत देखील मांडतात. ज्यामुळे देखील सयाजी शिंदे चर्चेत असतात. एवढंच नाही तर, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री […]
The Odyssey: ख्रिस्तोफर नोलनचा ‘मास्टरपीस’, डोळ्यांचं पारणं फेडणारा सिनेमॅटिक अनुभव; ऑस्कर पटकावणार?
होमर नावाचा व्यक्ती कधी अस्तित्त्वात होता की नाही, यावर अद्याप वाद आहे. होमरने ‘ओडिसी’ ही महागाथा लिहिली की नाही, हे कोणी पाहिलं नाही. मात्र जगविख्यात दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘द ओडिसी’ हा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर मार्टिन स्कॉरसीसीचं लोकप्रिय मीम डोळ्यांसमोर येतं- दिस इज सिनेमा! प्राचीन ग्रीकच्या सर्वांत मोठ्या पौराणिक […]
श्वेता तिवारी म्हणजे संसार मोडणारी बाई…, भाजप खासदाराच्या पहिल्या पत्नीचा संशय, अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपच्या चर्चा अन्…
अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिची तुलना टीव्ही विश्वातील सर्वांत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत केली जाते. ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या श्वेता हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण श्वेता हिने फक्त टीव्हीच नाही तर, हिंदी, मराठी, नेपाळी आणि भोजपुरी सिनेमांमध्ये देखील काम केली. अभिनेत्रीचा पहिला भोजपुरी सिनेमा ‘कब अइबू अंगनवा हमार’ प्रचंड […]
प्रत्येक विवाहित महिलेच्या प्लेलिस्टमध्ये असतं हे 14 वर्षांपूर्वीचं सुपरहिट गाणं, 99 टक्के पुरुषांना माहितीच नाही
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या चित्रपटांमधील भूमिका आणि गाणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंग्लिश विंग्लिश' या त्यांच्या कमबॅक चित्रपटातील 'नवराई माझी' हे गाणे आजही लग्नसमारंभांमध्ये तितक्याच उत्साहाने वाजवले जाते. चित्रपटातील कौटुंबिक लग्नाच्या प्रसंगावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात श्रीदेवीचा साधा, मोहक आणि उत्साही नृत्याविष्कार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला […]
Vivek Oberoi: हे तर लोकशाहीचं चांगलं लक्षण… सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयचं विधान चर्चेत
सोनम वांगचुकचा उपोषण देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. अनेक चित्रपट कलाकारांनी त्याला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. तर काहींनी यावर भाष्य करायचे नाही असंही ठरवले आहे. दरम्यान, जेव्हा अभिनेता विवेक ओबेरॉयला या विषयावर विचारण्यात आले, तेव्हा त्याने दिलेल्या उत्तरामुळे सोशल मीडियावर एका नवीन चर्चेला सुरुवात झाली. विवेकने स्पष्टपणे सांगितले की तो एक अभिनेता आहे, राजकारणी नाही. […]