ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द ओडिसी’ हा सिनेमा अखेर 17 जुलै 2026 रोजी प्रदर्शित झाला आहे. फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमाचं प्रीमियर पार पडलं आणि ‘द ओडिसी’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, प्राचीन ग्रीक कवी होमर यांच्या महाकाव्यावर आधारित ‘द ओडिसी’ (The Odyssey) सिनेमाचं लेखन आणि […]
entertainment
Aamir Khan : सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक
अभिनेता सलमान खान याच्यानंतर आता बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान हा बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला आहे. आमिर खानला धमकी देण्यात आली आहे.आमिर खानला सोशल मीडियावर बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमिरला धमकी देणारी व्यक्ती गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ ‘अर्जू बिश्नोई’ आहे आणि या धमकीची एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ माजली […]
कथेची गरज असेल तर, कपडे काढायलाही…., ‘जय मल्हार’ फेम बानू निर्मात्यांच्या अपेक्षांबद्दल असं काय बोलून गेली?
अभिनेत्री ईशा केसकर हिने फार कमी काळात मराठी सिनेविश्वात स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत ईशा हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ‘जय मल्हार’ मालिकेत साकारलेल्या ‘बानू’ या भूमिकेनंतर अभिनेत्रीला खरी ओळख मिळाली. पण आता ईशा तिच्या सिनेमामुळे किंवा भूमिकेमुळे चर्चेत आली नसून, एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या […]
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा 21 वा दिवस, हृतिक रोशन म्हणतो, ‘मानसिक आघाताविषयी कळलं जेव्हा…’
Hrithik On Sonam Wangchuk : शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून दिल्ली येतील जंतर – मंतर येथे आंदोलनाला बसले आहेत. आता त्यांच्या आंदोलनाचा 21 वा दिवस आहे. अनेक मागण्या घेऊन सोनम वांगचुक यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यामध्ये सर्वांत मोठी मागणी म्हणजे, NEET पेपर लीक प्रकरणात केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा… सांगायचं […]
पतीसोबतच्या वादादरम्यान सपना चौधरीची नवीन Video समोर, कॅप्शनची होतेय प्रचंड चर्चा
प्रसिद्ध हरियाणवी नृत्यांगना आणि अभिनेत्री सपना चौधरी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांशी सतत संवाद साधण्यासाठी ती विविध फोटो, व्हिडिओ आणि प्रेरणादायी संदेश शेअर करत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, तिच्या साध्या […]
गाणं असावं तर असं, जे एकदा ऐकलं तरी दिवसभर गुणगुणतात लोक, 45 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाणी काळाच्या ओघातही आपल्या लोकप्रियतेचा ठसा कायम ठेवतात. त्यापैकी एक म्हणजे 1981 साली प्रदर्शित झालेल्या ‘याराना’ चित्रपटातील ‘छूकर मेरे मन को’ हे सदाबहार गाणं. चार दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही या गाण्याची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. रेडिओ, म्युझिक अॅप्स, लाइव्ह कॉन्सर्ट आणि रिअॅलिटी शोमध्ये हे गाणे आजही तितक्याच आवडीने ऐकले आणि सादर […]