माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. 2024 या वर्षात सेन्सॉर प्रमाणपत्र (CBFC) मिळालेल्या चित्रपटांमधून विविध भाषांतील उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि माहितीपटांचा गौरव करण्यात आला. यंदाच्या पुरस्कारांसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक जयराज यांच्या अध्यक्षतेखालील 11 सदस्यीय परीक्षक मंडळाने देशभरातून आलेल्या चित्रपटांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली. सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक (Best […]
entertainment
फक्त पावसाळ्यात प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर का होते प्रचंड गर्दी? फोटो पाहूनच….
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयासोबतच सौंदर्य, स्पष्टवक्तेपणा आणि सोशल मीडियावरील सक्रिय उपस्थितीमुळे कायम चर्चेत असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून तिच्या अभिनयाइतकीच चर्चा होत आहे ती म्हणजे कर्जतमधील तिच्या निसर्गरम्य फार्महाऊसची. विशेषतः पावसाळा सुरू होताच या फार्महाऊसकडे पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढतो. कर्जतच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे फार्महाऊस हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात असून पावसाळ्यात […]
या अभिनेत्रीच्या नावामुळे चित्रपट व्हायचा सुपरहिट, प्रत्येक निर्मात्यांची पहिली पसंत, चित्रपटाच्या बजेटच्या 5 पट घेयची मानधन
आजच्या काळात अभिनेत्री एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात. मात्र, अनेक दशकांपूर्वीच भारतीय चित्रपटसृष्टीत एका अभिनेत्रीने मानधनाचे सर्व विक्रम मोडत इतिहास रचला होता. ही अभिनेत्री म्हणजे कानन देवी. त्यांना भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. 1930 आणि 1940 च्या दशकात कानन देवी या सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. उपलब्ध माहितीनुसार, […]
Sonam Wangchuk : ‘राजकीय अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न…’, CJP वर श्वेता तिवारीचा संताप, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर मोठं वक्तव्य
Sonam Wangchuk : शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आज 21 दिवस असून त्यांना उपोषण स्थळावरून पोलिसांनी हटवण्यात आलं आहे. ज्यामुळे वातावरण अधिक तापलं आहे. यावर सर्वच स्तरावरील व्यक्ती पुढे येत सोनम वांगचुक यांचं समर्थन करत आहेत. तर दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीला देखील अनेक कलाकारांकडून समर्थन मिळत आहे. पण अभिनेत्री श्वेता तिवारी हिने […]
ना रणवीर, ना शाहरुख, 55 वर्षांपासून ‘या’ अभिनेत्याचा कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड, नाव ऐकूनच लोक…
हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने आणि स्टारडमने एक सुवर्णकाळ गाजवला. 18 जुलै 2012 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजही त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे त्यांनी निर्माण केलेला असा विक्रम, जो तब्बल 55 वर्षांनंतरही कोणत्याही अभिनेत्याला मोडता आलेला नाही. […]
निक जोनसपूर्वी प्रियंका या व्यक्तीच्या होती प्रेमात, घरच्यांपासून वाचवण्यासाठी प्रियकराला कपाटात लपवलेलं
बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आज पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरीसोबत अमेरिकेत आनंदी आयुष्य जगत आहे. मात्र, निक जोनसपूर्वी तिच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाची एक रंजक आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. प्रियंकाने तिच्या 'Unfinished' या आत्मचरित्रात हा प्रसंग सांगितला आहे. दहावीत शिकत असताना ती अमेरिकेतील इंडियानापोलिस येथे तिच्या मावशी किरण […]