• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

त्याला रडताना पाहिलंय..; आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून वाद, लव्ह जिहाद-फतव्यादरम्यान खास मित्राचा खुलासा

July 17, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता आमिर खानने 5 जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं. वयाच्या 61 व्या वर्षी आमिरने त्याच्या आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे. मात्र ही गोष्टी अनेकांना रुचली नाही. आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, तर काही ठिकाणी आंदोलनंसुद्धा झाली. आमिरच्या या लग्नाला काहींनी ‘लव्ह जिहाद’ असं म्हटलंय, तर काहीजण त्याच्याविरोधात फतवा […]

Filed Under: entertainment

शिल्पा शेट्टीच्या आयुष्यातील अडचणी काही केल्या कमी होईना! त्रासलेला नवरा म्हणतो, ‘मी मरण्यासाठी तयार…’, नेमकं कारण काय?

July 17, 2026 by admin Leave a Comment

Shilpa Shetty’s Husband Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा आणि उद्योजक राज कुंद्रा गेल्या 5 वर्षांपासून पॉर्नोग्राफी प्रकरणात निकालाच्या प्रतिक्षेत आहे. पण अद्यापही पॉर्नोग्राफी कोणताच निर्णय कोर्टाने सुनावलेला नाही. अशात राज स्पष्ट म्हणाला आहे की, ‘जर मी दोषी असेल तर, मी शिक्षा भोगण्यास तयार आहे.’ एवढंच नाही तर, मी मरण्यासाठी देखील तयार आहे… […]

Filed Under: entertainment

अक्षय कुमार इमोशनली डिस्टर्ब..; 25 कोटींच्या नोटिशीवर परेश रावल यांनी सोडलं मौन

July 17, 2026 by admin Leave a Comment

‘हेरा फेरी’ या फ्रँचाइजीमधील तिसऱ्या भागावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. ‘हेरा फेरी 3’च्या मालकीवरून सुरू झालेला वाद आता टोकावर पोहोचला आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे आणि चित्रपटसुद्धा पुढे ढकलण्यात आलं आहे. यादरम्यान आता दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी अक्षय कुमारकडून मिळालेल्या 25 कोटी रुपयांच्या नोटिशीवर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षीच ‘हेरा फेरी […]

Filed Under: entertainment

महेश कोठारेंच्या बुक लॉन्चनंतर नेमकं काय झालेलं, उर्मिला – आदिनाथ यांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय? 2022 नंतर तर…

July 17, 2026 by admin Leave a Comment

URMILA KANETKAR ADINATH KOTHARE DIVORCE REASON : मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या घटस्फोटानंतर दोघांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. उर्मिला आणि आदिनाथ यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची जाहिर कबुली दिली. लग्नाच्या तब्बल 15 वर्षांनंतर दोघांचं घटस्फोट झालं असून, परस्पर सहमतीने घटस्फोट घेतोय, पती – पत्नी […]

Filed Under: entertainment

सयाजी शिंदे यांचा मुलगा वयाच्या 21 व्या वर्षी करतो तरी काय? दिसतो तर प्रचंड हँडसम…

July 16, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सयाजी शिंदे यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. वृक्षप्रेमी, अभिनय प्रेमी, कोणत्याही मुद्यावर स्वतःचं ठाम आणि परखड मत मांडणारे सयाजी शिंदे यांनी फक्त मराठी सिनेविश्वातच नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्व आणि हिंदी सिनेविश्व देखील गाजवलं आहे. सयाजी शिंदे यांच्याबद्दल आणि त्यांच्या सिनेमांबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या मुलाबद्दल फार कोणाला काहीच महिती नाही. अशात नुकताच […]

Filed Under: entertainment

तिचं कन्यादान मी करेन..; दिवंगत सतीश कौशिक यांच्या लेकीसाठी अनुपम खेर यांची भावनिक पोस्ट

July 16, 2026 by admin Leave a Comment

मैत्री म्हणजे केवळ एकत्र असणं नव्हे, तर कठीण काळात कुटुंबासारखं खंबीरपणे साथ देणंही असतं. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध केली आहे. त्यांचे जिवलग मित्र आणि अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनानंतर ते त्यांची मुलगी वंशिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. 15 रोजी वंशिकाने तिचा 14 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 116
  • Page 117
  • Page 118
  • Page 119
  • Page 120
  • Interim pages omitted …
  • Page 289
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sania Mirza : थरथरत होती सानिया, घटस्फोटानंतर पॅनिक अटॅक; शूटिंग सोडून पायजमा-चप्पलमध्ये धावली खास मैत्रीण !
  • धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! असं कसं झालं? ICC ला समजताच काय घडलं?
  • Rakshabandhan 2026 : भावाला राखी बांधण्याची योग्य मुहूर्त कोणता? वेळच सण साजरा करा
  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in